正在加载视频...

视频加载失败

असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही.. एक घाव दोन तुकडे.. 🔥🔥🔥

44,521 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

10 条评论

K.Nikhil 的头像
K.Nikhil1 年前

खरंच

jaisingh Maruti Patil 的头像
jaisingh Maruti Patil1 年前

सुशांत सिंग व दिशा सालियन च्या प्रकरणात काय केले

माऊलीभाऊ 的头像
माऊलीभाऊ1 年前

@DnyanesDeshm भारतातील एकमेव great मुख्यमंत्री...

Vilas K. 的头像
Vilas K.1 年前

पुन्हा व्हायला पण नको. रोज मंत्रालयात जात नाही ना राज्याची परिस्थिती हाताळता येत नाही.

ADITI Gujar 的头像
ADITI Gujar1 年前

असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही.. नशीब आहे महाराष्ट्राचे

Dhananjay 的头像
Dhananjay1 年前

काही कामाचा नाही घरकोंबड्या आहे हा, नुसतं बायकी टोमणे व्यतिरिक काही कळत नाही याला, आता चपला घसतोय फडणवीस च्या बंगल्याच्या

Manish P Gawde 的头像
Manish P Gawde1 年前

FIR kuthe aahe 🤣

Jitendra 的头像
Jitendra1 年前

एकदम बरोबर एक तर तू तरी राहशील, एक तर मी तरी राहील राहीला नाही गडी एकदम खरडून निघाला

राष्ट्रप्रेमी.....💪🇮🇳🇮🇳 的头像
राष्ट्रप्रेमी.....💪🇮🇳🇮🇳1 年前

फडतूस मुख्यमंत्री 🥹🥹

Rangeela Ratan 2 的头像
Rangeela Ratan 21 年前

हा तर सोडा….असा पण होणे नाही?😳🤔 एक घाव अन दोन तुकडे! लुकडा इकडे एन सूकडा तिकडे!

相关视频