Loading video...
Video Failed to Load
केंद्रीय मंत्री गडकरी नागपूरचे, मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे, गृहमंत्री फडणवीस नागपुरचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरचा आणि हा दोन गटात जाळपोळीचा राडा पण नागपूरचा.... भाजप सरकार चालवू शकत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय....👇🏻
39,102 views • 1 year ago •via X (Twitter)
11 Comments

@ShubhamJatalNcp

We all seek fulfillment, but even the greatest achievements can feel empty. In 2025, let’s pursue a GLORY that lasts—a purpose that inspires us to give our all, on and off the field, while sharing love & hope with others. Sign up to receive the tools you need to chase His glory.

शिंदे आले का सातारा वरुन परत, माझ्या कॅफेच उदघाटन राहिलंय त्याच्यामुळे अडकून

कृपया पिएशी संपर्क साधावा

हे सगळ भाजीपाला पक्षामुळेच होत आहे

#महाराष्ट्र #भाजप #RSS #द्वेष #दंगल #हिंदू #मुस्लीम #देवाभाऊ #Maharashtra #BJP #Hatred #Riots #Hindu #Muslim #Devabhau

नीट विचार करा "नागपूर" मध्ये धार्मिक दंगली सुरू झाल्या ⁉️कारण? 🎯कारण - केंद्रीय मंत्री गडकरी नागपूरचे, 🎯कारण - मुख्यमंत्री फडणवीस नागपूरचे, 🎯कारण - गृहमंत्री फडणवीस नागपुरचे, 🎯कारण - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरचा 🆘🆘 MAHARASHTRA IN SELF-DESTRUCTION MODE DUE TO RSS-BJP

Sarkar janun bujun he sagla ghadwun anat ahe

म्हणजे भाजप टोपीवाल्यांना खुश ठेवू शकत नाही असे म्हणायचे ना

घराला आग लावुन त्यावर राजकारणाची भाकरी भाजण्याचे काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत का? स्वताचा जिल्हा सुरक्षित ठेऊ शकत नाही. ते महाराष्ट्र राज्य आणि देश काय सुरक्षित ठेवतील.. आम्ही पंतप्रधान पदाच्या खुर्ची चे दावेदार समजत होतो.. #निषक्रिय_गृहमंत्री #नागपुर_दंगल

मोदी पण चालाय नागपूरला ३०/३
