Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

आकाशातली लाली म्हणजे शफक बरे... म्हणून यांना "माझीच लाल " असे म्हणतात.

20,871 просмотров • 1 месяц назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

‘कलंकीचा काविळ’ ! 1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!

Devendra Fadnavis

601,949 просмотров • 3 лет назад

आता मात्र हद्द झाली! आधी शरद पवार म्हणतात की शिवरायांना जाणता राजा म्हणायची गरज नाही, नंतर म्हणाले आम्ही तुमच्या देवांचे बाप आणि आता काय तर खरेखुरे विठोबा म्हणजे शरद पवार? कोट्यावधी वारकऱ्यांचे, हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असणाऱ्या विठ्ठल रखुमाई ची उपमा देऊन शरद पवार गटाने निलाजरेपणाचा कळस गाठला आहे. आयुष्यभर स्वतःला शरद पवारांनी नास्तिक म्हणून मिरवले, मात्र आता निवडणुका जवळ येताच सोयीने वारीचे सोंग करणे, ४० वर्षानंतर रायगडवर जाणे, सगळं ठरल्याप्रमाणे स्वतःला मी खराखुरा विठोबा म्हणून घेत नेहमीप्रमाेच शरद पवारांनी हिंदूंच्या आस्थेला पायदळी तुडवले आहे.

भाजपा महाराष्ट्र

32,564 просмотров • 2 лет назад

भाजपने मास मासे विक्रीवर घातली बंदी , जैन पर्युषण मुळे स्थानिक आगरी कोळी मासे विक्री करणाऱ्या महिलांच्या उदरनिर्वाहाचे काय? पालिका ठराव करते म्हणजे काय ? उद्या पालिका ठराव करेल शहर मेहताला विकले या शहराचे नाव मेहता अँड मेहता आहे मग? बहू मतात आहात म्हणून असे ठराव मांडता? (मी टोपी घालतो म्हणून आयुक्तांनी आणि अतिरिक्त आयुक्तांनी घालावी हे चालेल का? मान्य आहे का? - गोवर्धन देशमुख) मी शाकाहारी आहे म्हणून सर्वानी विक्री बंद करावी हा तुघलकी निर्णय आहे व पालिकेचे पत्रक मागे घ्या ही 2 दिवसीय बंदी आम्हाला मान्य नाही. नागरिकांना विचारात घेऊन लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांनी वागावे. - मराठी एकीकरण समिती

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

22,851 просмотров • 29 дней назад

हे आहेत आपले लाडके प्रशेंद्र दामलवीस, हे नेहमी लाडातच आलेले असतात, महात्मा नाना पाटेकर यांच्या दोन पाऊले पुढे मीच असणार! हे म्हणतात NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर आंदोलनात जाऊन काय अर्थ ? म्हणजे मी शेती करत नाही तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याच्याशी मला काय देणंघेणं ? मला NEET चा फुलफॉर्म माहीत नाही तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्याच्याशी मला काय देणंघेणं ? मी मंदिरात दान टाकत नाही, तर मंदिरात लूट झाल्याशी मला काय देणंघेणं ? हा मात्र नाटकाला थिएटर्स नाही मिळाले तर सगळ्यांनी आवाज उठवायचा बरे! त्याशिवाय नाटक कसे चालेल ? #प्रशेंद्रदामलवीस

राष्ट्रभाषा | National Language

43,271 просмотров • 1 месяц назад

शहापूरमध्ये दामानीया इंग्लिश स्कूल नावाच्या शाळेमध्ये अतिशय घृणास्पद आणि संतापदायक घटना घडली आहे. शाळेच्या बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते म्हणून मासिक पाळीच्या संशयावरून 14 ते 15 वयोगटातील तब्बल १२ विद्यार्थिनींचे कपडे उतरवून शाळेने तपास केला. हे अतिशय क्रूर आणि मुलींच्या आत्मसन्मानावर घाला घालणारे कृत्य आहे. मासिक पाळी आली म्हणजे काय गुन्हा नाही… पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसिमा गाठणं म्हणजे लज्जास्पद बाब आहे. हि घडलेली घटना केवळ अमानवी नाही, तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक अपमान आहे. शाळा म्हणजे विश्वासाचं, संरक्षणाचं ठिकाण असायला हवं… पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती, लाज आणि मानसिक छळाचं अड्डा बनला… या घटनेबाबत संबंधित मुख्यध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे असे समजते. याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. शाळेमध्ये विद्या शिकवली गेली पाहिजे आत्मविश्वास मुलींमध्ये रूजवला गेला पाहिजे… तिथे असा लज्जेचा बाजार मांडत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. #दामानिया_इंग्लिश_स्कूल #शहापूर #स्त्रीशिक्षण #POSCO #WomenHealth Devendra Fadnavis CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ravindra Chavan Chandrashekhar Bawankule महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

Chitra Kishor Wagh

12,873 просмотров • 1 год назад

प्रतिष्ठित 'लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार' हा पुरस्कार यंदाचे वर्ष २०२६ साठी अमित शहा यांच्या हस्ते अजित डोवाल यांना देण्यात येणार आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात गेलेल्या तडीपार गुन्हेगाराच्या हस्ते आणि काल्पनिक चित्रपटातून स्वतःची लाल करवून घेणाऱ्याला हा पुरस्कार देताना पुणेकर म्हणून आम्ही या निर्णयाचा निषेध करतो. इंग्रजांविरोधात स्वातंत्र्याची आग पेटवणारे आणि ईस्ट इंडिया कंपनी विरोधात लढणाऱ्या टिळकांच्या नावाचा पुरस्कार आजच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या भ्रष्ट आणि जुलमी लोकांच्या हस्ते त्यांच्याच कंपनीतील अधिकाऱ्याला देण्यात येतोय हा लोकमान्य टिळक यांचा अपमान आहे. #लोकमान्यटिळक

राष्ट्रभाषा | National Language

13,345 просмотров • 2 месяцев назад

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.

Dr.Jitendra Awhad

274,151 просмотров • 3 лет назад

कांग्रेसच्या काळात दर दीड दोन महीन्यानी भारतात कुठे ना कुठे बॉम्बस्फोट व्हायचे! आणि RSS BJP ने सरकारच नेत्रुत्व कमजोर आहे. सोनिया गांधीजी विदेशी आहेत, मनमोहन सिंह शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर आहेत, असे जनमत करायचा काहीरित्या यशस्वी प्रयत्न केला… पुढे भाजप मतांची चोरी करून सत्तेत आली आणि एक जादू झाली ती म्हणजे बॉम्बस्फोट होणे बंद झाले. आणि सर्व वेड्यासारखे म्हणू लागलो ‘मोदी है तो मुमकिन है..!’ 🤦‍♀️ पण हे यांना माहीत नव्हते की, ‘दाल मे कुछ काला है..!’ पहा नेमकी काय आणि कशी देशद्रोही चलाखी आहे… भाजप देशाला कशी लुटते आहे हे समजून घ्यायचे असेल तर ही क्लिप थोडासा वेळ काढून ऐका..!

Archana Pawar 🇮🇳

25,148 просмотров • 1 год назад

जीवन अनमोल हिरा, ज्यास कर्माने पैलू पडतो । तो सत्कर्माने उजळतो, आणि दुष्कर्माने सडतो ।। जेवढं हे जीवन अनमोल, त्यापेक्षा कर्म अनमोल आहे. म्हणून कर्म करताना अत्यंत दक्ष असायला हवे. कर्म म्हणजे फक्त दैनंदिन जीवनातील व्यवहारिक कामच नव्हे, तर आपल्याकडून होणारी प्रत्येक शारीरिक व मानसिक कृती म्हणजे कर्म... आपलं चालणं, बोलणं, पाहणं, ऐकणं, विचार करणं वगैरे प्रत्येक हालचाल ही ह्या कर्मातच येते. कर्माविना मनुष्य थांबुच शकत नाही. इच्छा असो की नसो, आपल्याकडून कर्म घडतच राहतात.आणि ती कर्मे त्यांचा परिणाम आपल्याला भोगायला भाग पाडतातच. कर्म घडलं की कर्मफळ समोर पडलंच म्हणून समजा... एखाद वेळेस कर्मातून सुटका होईल, परंतु कर्मफळातून सुटका होणे अशक्य आहे. सुखाने जगण्यासाठी आपण धडपडून कर्मे करतो, नाना खटपटी करतो व ती जशी झाली, तशीच कर्मगती आपणास लाभते... पण कर्म व कर्मफळाची गंमत अशी आहे की आपण सुखासाठी कर्म करतो व कर्मफळ मात्र दुःखमय मिळतं. असं का होतं ? मर्म असे आहे की, आपले कर्म आपल्या पेक्षा इतरांनाही सुखकारक झाले, तर कर्मफळ शतपट चांगलं मिळतं. पण आपण फक्त आपल्याच पुरता विचार करून कर्म केलं, तर शुद्ध सुख मिळूच शकत नाही. उलट आपली कर्मे इतरांना त्रासदायक, दुःखदायक ठरली, तर त्याच्या शतपटीने दुःख आपल्या वाट्याला नक्कीच येतं. वाईट कर्माचा प्रारंभच तुम्हाला दुःखाच्या दरीत लोटतो. म्हणून यत्किंचितही इतरांना त्रास होणारे कसलेच चुकीचे कर्म आपल्याकडून घडू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. कर्मसिद्धांत इशारा देतो की,आपण दुसऱ्या बद्दल केवळ वाईट विचार जरी केला, तरी त्याचे शतपट वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि इतरांबद्दल केलेली कणभर वाईट कृती आपल्याला शतपट वाईट फळं भोगायला भाग पाडतात. हे जसं दुष्कर्म फळाबद्दल आहे, तद्ववतच इतरांबद्दलचा एक चांगला विचार आपल्याला शतपट चांगलं बनवितो. एक छोटं-इतरांसाठी केलेले सत्कर्म आपल्याला शतपट चांगलं फळ देते... महाभारतात, द्रौपदीचे दुर्योधनावर कुत्सितपणे क्षणिक हसण्याने किती भयंकर परिणामांचे कर्म झालं, पण त्याच द्रौपदीने लहानपणी नदीवर अंध ऋषींना स्नान करताना, त्यांचे वस्त्र हरवले, म्हणून स्वतःजवळचे एक वस्त्र दिले. द्रौपदीच्या संकट समयी त्या सत्कर्मामुळे अनंत वस्त्रे तिला मिळाली... म्हणून दक्षतेने सत्कर्म पाळावे, दक्षतेने दुष्कर्म टाळावे. यासाठी विचारपूर्वक कर्म करायला हवेत. आपण आज अविचाराने वागलो, तर उशिरा का होईना, त्याची कर्मफळे पुढे वाट्याला येणारच... उन्हाळ्यात रखरखीत जमिनीत पडलेली गवताची बीजं तेव्हां दिसत नाहीत, परंतु काही काळानंतर पाऊस पडला की सारं गवत उगवून येते व शतपटीने बीज प्रसार करतं... कर्म गती ही गहन आहे. ती कुणीही चुकवू शकत नाही. धनवंतातील धनवान, सर्व सत्ताधीश व प्रचंड बलवानही कर्म गती टाळू शकत नाहीत. नाना उपद्व्याप केले, अनंत खटपटी केल्या तरी कर्मफळ बदलू शकत नाही... जगाचा इतिहास हा कर्म फळाचा इतिहास आहे. प्रत्येक लहान थोर व्यक्ती, त्याच्या कर्माचा परिपाक असते. सुखदुःख हे त्या कर्माचे प्रतिध्वनी आहेत. म्हणून स्वतःच्या भल्यासाठी तरी कर्म विचारपूर्वक करा... कर्मगतीतून भल्या भल्यांची सुटका होत नाही, मग आपल्यासारखे क्षुद्र जीव कसे सुटतील...??? कर्म जाणून-बुजून करा किंवा अजाणतेपणी करा, कर्म फळ भोगावंच लागतं... चुकून नकळत अजाणतेपणी विस्तवावर पाय पडला तर विस्तव पोळतोच ना? अजाणतेपणाने विष शरीरात गेलं, तर मरणारच ना? म्हणून असे घडत नाही की, अजाणतेपणी सत्कर्म वा दुष्कर्म केले, तर त्याचे कर्मफळ मिळत नाही. कळत नकळत कसेही कर्म घडो, त्याचे कर्म फळ मिळणारच... म्हणूनच एक विनंती आहे... कर्म से डरिये, ईश्वर से नही । ईश्वर तो माफ कर सकता है, कर्म कभी नही ।। लोक विनोदाने म्हणतात, की पूर्वी चित्रगुप्त मनुष्याची कर्मगती हाताने लिहून नोंदवित होता, म्हणून कर्मफळ पुढच्या जन्मी भोगावं लागत असे, परंतु आता चित्रगुप्त लॅपटॉप घेऊन कर्मगतीची नोंद करतो म्हणून कर्म फळे याच जन्मी भोगावी लागतात... संत कबीर म्हणतात--- " पहिले करणे करे, बाद मे क्यूँ पछताये । पेढ बोया बबुल का, आम कहांसे खाये ।। " खरंय ना? WAF

महाकाळ

13,946 просмотров • 1 год назад