
यदुनाथ जवळकर🔥
@yadujavalkar • 10,725 subscribers
🚩🚩🚩 एक भक्त पण अंध भक्त नाही..🪷 कमळ. हिंदुत्व... छत्रपती शिवाजी महाराज♥️ sarcasm कळत नसेल तर दूर रहा.
Shorts
Videos

एकच मिनिटाचा आहे....व्हिडिओ नीट पाहा...🤣 राहुलबाबा आणि त्याचे चमचे बरोबर एक वर्षापूर्वी प्रेझेंटेशन घेऊन SIR का गरजेची आहे समजावून सांगत होते... आता एक वर्षाने SIR करून यादी दुरुस्त का केली? जुनीच यादी ठेवा सांगत आहेत..🤣🤣 त्याच्या मागे शेपटी सारखे आमच्या इथले दोन बंधू देखील फरफटत जात आहेत😭
यदुनाथ जवळकर🔥24,893 görüntüleme • 9 gün önce

फोनदादांचा निवडणुकीतील यशाचा मार्ग...🔥 बाकी टी सी साहेबाला मानले आपण... ऐका पूर्ण.
यदुनाथ जवळकर🔥78,543 görüntüleme • 1 ay önce

काल रात्री मिसिंग लिंक बोगद्यात फॉर्चुनर चा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला. गाडीचा वेग पहा किती आहे..
यदुनाथ जवळकर🔥66,733 görüntüleme • 2 ay önce

पुण्यातल्या डेक्कन पो. ठाण्यातल्या या चमकोगिरी करणाऱ्या महाशयांना आज निलंबित करण्यात आले आहे...
यदुनाथ जवळकर🔥96,471 görüntüleme • 3 ay önce

यांचा हा सकाळचा व्हिडिओ मी आता पाहिला. मला वाटले माफीनामा देतील...त्यात काय राजकारणी चूक करत नाहीत का? पण इथे तर समोरच्याला वेड्यात काढत आहेत.. हे पाहिल्यापासून हसत बोलले..न की जयंत पाटील हसल्यावर.. आणि तरीही..तुम्ही मुंबईचे पालक आहात..तुमच्या घरात मयत झाली आणि एखादा माणूस हसला तर तुम्ही विक्षिप्त पने हसून उत्तर द्याल का?... त्या मुलाचा चेहरा पहा.. या माणसाची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत राज्य भाजप ची बाजू घेणे बंद..उद्यापासून फक्त टीका.. सहन करा आता.
यदुनाथ जवळकर🔥78,984 görüntüleme • 3 ay önce

वरमाला म्हणून अजगर वापरल्याने त्याने मानेला विळखा घातला तर... दाभोळकर आणि PETA पाहताय ना?
यदुनाथ जवळकर🔥61,601 görüntüleme • 2 ay önce

अनेक नेते येतात जातात...वैचारिक मतभेट असतात... पण विकासकामे पहायला भल्या पहाटे पाच वाजता उठून..सोबत अधिकाऱ्यांना पण घेऊन जाणारा... प्रत्येक बारकावे माहित असलेला असा नेता होणे नाही... महाराष्ट्राच्या राजकारणाच प्रचंड नुकसान झालं आहे... भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा 😌💐💐
यदुनाथ जवळकर🔥87,735 görüntüleme • 8 ay önce

इंजिनीयर पाण्याची टाकी उंचीवर न बसवता खाली बसवणार होता...🤣🤣
यदुनाथ जवळकर🔥86,082 görüntüleme • 8 ay önce

सुनेत्रा ताई यांना राष्ट्रवादी ने उपमुख्यमंत्री पद दिल्यास ते अतिशय चांगले ठरेल. मायावती, जयललिता, ममता बॅनर्जी अशा महिलांनी मोठी पदे, राज्ये सांभाळून दाखवली आहेत. महिला जर पक्ष प्रमुख असेल तर पक्षातील काही वाद न मिटवताच मिटत असतात... महिला नेत्याला पक्षांतर्गत विरोध, विरोधात कुणी बंड करायची शक्यता नसते...अधिक दबदबा राहतो...अधिक महिलांमध्ये चांगली इमेज बनते... असो..आपल्याला काय? आपलं चांगल चालू आहे.
यदुनाथ जवळकर🔥81,348 görüntüleme • 8 ay önce

आकाशातली लाली म्हणजे शफक बरे... म्हणून यांना "माझीच लाल " असे म्हणतात.
यदुनाथ जवळकर🔥20,871 görüntüleme • 1 ay önce

पोलिस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसालाच.... चला निघा इथून बाहेर... शेवटचा डायलॉग ऐका... "तू एक साधा पीएसआय...." पीएसआय होयला किती अभ्यास करावा लागतो हे आजोबांच्या जीवावर निवडून आलेल्या माणसाला काय समजणार? Devendra Fadnavis पोलिस स्टेन मधे जाऊन पोलिसांचा दमबाजी करणाऱ्या रोहित पवार यांच्यावर कारवाई करा.
यदुनाथ जवळकर🔥95,364 görüntüleme • 1 yıl önce