Video yükleniyor...
Video Yüklenemedi
आज से,गोलू मोलू की पढ़ाई का सफर शुरू हो गया..!
10 Yorum

कौतुकास्पद.🤗🙏❤️ खूप खूप धन्यवाद तुम्हाला व गोलु-मोलु ला मनःपूर्वक शुभेच्छा.

त्या मुलाचे आशिर्वाद तुम्हाला लाभले साहेब त्यांच आयुष्य तुम्ही खुप सुदंर केलतं शिक्षणाच्या सावलीने

❤

पेन विक्री करणाऱ्या मुलांना त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचे द्वार खुले करून त्यांचा आयुष्याला नवीन मार्ग देण्याच्या निर्णय घेतल्या बद्दल आव्हाड साहेब आपले कौतुक कराव तितके कमी आहे गोलू,मोलू ला जितेंद्र (जग जिकण्याऱ्या) आयुष्य करता मनपूर्वक शुभेच्छा Really appreciated work. संविधान

खुप छान काम केलंत सर एका मुलाचं भविष्य बनवलंत तुम्ही

साहेब खुपच कौतुकास्पद काम केलय तुम्ही....तुमच्या सारखे सामाजिक कार्य करणार नेते जर प्रत्येकाला लाभले तर खुपच भारी होईल.....सलाम साहेब❤🙏

ह्याला कोणी राजकारण म्हणत असेल तर तुम्ही पण करा हे राजकारण , ग्रेट वर्क आव्हाड साहेब.... दिलं जीत लिया आपने❤️❤️❤️

Thanks awhad sir for this Before 2019 i was thinking you are a bad person but now i feel u are the best human being thanks u sir for this HOPE I MET U WITH UR PERMISSION ❤️❤️❤️🎉

🙌🏻🙌🏻❤️

👍 Great 👍 त्यांना #भिकमंग्या #मोदी होण्यापूर्वीच वाचवलं. आता ते छत्रपती शिवाजी महाराज, छ. शाहू, फुले, आंबेडकर अथवा अब्दुल कलाम सुध्दा होऊ शकतात. खुप खुप धन्यवाद!

