Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
आजकाल लोकं खूप खतरनाक झालेत छोट्या छोटया भांडणात पण म्हणतात लावा मोदीला फोन 🤣🤣🤣🤣🤣
48,352 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
11 Kommentare

पण ती बरोबर बोलते आहे... तिने नोट छापली नाही... तिलाही कोणीतरी दिली असणार... आणि म्हणून ही केस पोलिसांत जायला हवी कारण फेक करन्सी हा गुन्हा आहे... त्या महिलेला ज्यांनी नोट दिली त्यांच्याकडूनचं पोलिसांना साखळी पकडत पकडत मूळ गुन्हेगारांपर्यंत पोहोचता येईल.

आजी अगदी योग्य बोलतायत. चलनी नोट आहे ती. कोणी का नाकारावी? तेही सरकारी नोकराने ती नोट का नाकारावी?

──── ⋆˖ . ݁𝜗𝜚. ݁₊⋆ ──── ⋆⭒˚.⋆Something Stupid ⋆⭒˚.⋆ ⋅˚₊‧ ୨HollyDayle cover୧ ‧₊˚ ⋅

अरे बाबा गरीब बाई आहे ते राजा, आणि पूर्ण विदर्भात तुटलेल्या फाटलेल्या नोटा सर्रास चालतात कोणी नाही नाही म्हणत. हा कंडक्टर जास्त शहाणा दिसत आहे. ह्याच्यावर कारवाही झाली पाहिजे @msrtcofficial .

वाहक बरखास्त झाला पाहिजे! @msrtcofficial

🤔 बरोबरच आहे की तिचं. आता फेकू ने नोट बंदी घातली काळा काय कुठल्याही कलरचा पैसा बाहेर आला नाही. मग ती माउली खरंच सांगते आहे की.

😂🤣😂🤣 मोदी ची ..... भक्त तर रडत असतील

RBI च्या नियमानुसार सरकारी आस्थापने, बँका ह्यांना अश्या नोटा घेणे बंधनकारक आहे... पोलीस स्टेशनला गेल्यास त्या बस वाहकाला शिक्षा होऊ शकते...

घर घर मोदी घोषणेचा परिणाम

😂😂🤣 200 च्या,नवीन 10 च्या नोटेला सुद्धा लै फसतात लोक.🤣🤣😂

शेवटच्या काही सेकंदात मागे #elonmusk दिसला
