Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

आता कसं वाटते...गार गार वाटतंय डींच्याक.. #राजकरण

63,168 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

Adv.Amol Shete profil fotoğrafı
Adv.Amol Shete2 yıl önce

विरोधी पक्ष प्रचार करायला कमी पडतात यांचे स्वतः चे व्हिडिओ दाखवले तरी तोंड दाखवायला जागा राहणार नाही

🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily profil fotoğrafı
🇮🇳Believer in good,exposer of false🇮🇳BJPfamily2 yıl önce

हे तर एकदम फ्रिजमधे गारेगार. शडयंत्री खंजीर खुपशे मानस काका पुतणे

पाटिल. profil fotoğrafı
पाटिल.2 yıl önce

पटोलेनी विधानसभा अध्यक्षाचा राजीनामा दिला म्हणुन महाराष्ट्रावर हि परिस्थीती आली, पटोलेनी का राजिनामा दिला, वि.प.ने. चे याबाबत काय मत आहे, याबाबत का बोलत नाही?

अमित 🌿 - सत्य का परिवार profil fotoğrafı
अमित 🌿 - सत्य का परिवार2 yıl önce

@AjitPawarSpeaks हे खरं आहे का दादा 🤣

Sagar Shinde Updates profil fotoğrafı
Sagar Shinde Updates2 yıl önce

पत्रकारिता सोडून महावसुली आघाडी मध्ये प्रवेश करा मॅडम खूप स्कोप आहे😅

Ganesh Chache profil fotoğrafı
Ganesh Chache2 yıl önce

@digambar_bargal हा #कोडगा_माणूस आहे. ह्याला काहीच फरक नाही पडत काल तर गाडीवर चोरा सारखा उभा होता मागे 🙏

Atul Modani profil fotoğrafı
Atul Modani2 yıl önce

एकच वादा @AjitPawarSpeaks दादा 🏆🏆

Sachin  Patil profil fotoğrafı
Sachin Patil2 yıl önce

😂😂😂

mohammad shaikh profil fotoğrafı
mohammad shaikh2 yıl önce

क्लीन चिट्ट मिळाली ना

Benzer Videolar

अहो ताई तुम्ही बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होतात आणि आत्ता पण बीडचे पालकमंत्री व्हायचं होतं आणि बीडचे प्रश्न विचारले की लगेच तुम्हाला राग यायला आहे असं कसं हो ताई बीड जिल्ह्याचा मालक व्हायला जमतय पण बीड जिल्ह्यात झालेला भ्रष्टाचार झालेली गुन्हेगारी त्याच्यावर प्रश्न विचारले की राग येतो लगेच असं कसं जमल आणि म्हणतात पुन्हा आष्टी मध्ये जाऊन आता मला बीड कडे जास्त लक्ष द्यावे लागेल आणि बीड जिल्ह्यातील प्रश्न विचारले की माझ्याकडे उत्तर नाही मला काही विचारू नका वारे वा ताई असं म्हणून कसं जमल सत्य परिस्थिती मान्य करायची तयारी ठेवात जा फक्त भावनिक राजकारण करून जमत नसतं 👎🏻👎🏻👎🏻 स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पुण्याइवर किती दिवस राजकारण करणार तुम्ही 👎🏻👎🏻👎🏻👎🏻

मराठा Empire🚩

30,575 görüntüleme • 1 yıl önce

राज्यातील सर्वात प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातला 'नाच' कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबांच्या पोरांना शिक्षण मिळावे म्हणून चालू केलेली ही शिक्षण संस्था आहे! राजकीय दलालांनी ही शिक्षण संस्था अक्षरशः हडप केली आहे, आता त्याठिकाणी असे कार्यक्रम केल्यावर, त्यातून पुढे घडणारे विद्यार्थि जनते बरोबर काय करतील? रयत शिक्षण संस्थेमध्ये 13 हजार कर्मचारी आहेत, तर 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. शिक्षण आणि सहकार पिळून, पिळून खाणे यावरच या दलालांचे राजकरण आहे! तुमच्या पिढ्या न पिढ्या अशाच बरबाद करणे यातच हित यांचे आहे! Courtesy- @जागरुकहोऊयात

Saurabh Koratkar

84,717 görüntüleme • 1 yıl önce