Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

आता राज ठाकरेच पाहिजे

26,662 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

9 Yorum

सौरभ profil fotoğrafı
सौरभ1 yıl önce

मागच्या वेळेस आदित्य ठाकरेंचा गुजराती बॅनर बघून काही जण नागडी हाफ marathon धावले होते. आता डायरेक्ट गुजराती भाषेत जाहिरात😂😂👌🏾

संतोष दुधाळे profil fotoğrafı
संतोष दुधाळे1 yıl önce

मराठी जरी गेली तेल लावत यासाठीच मिळाला आहे अभिजात भाषेचा दर्जा, च्यायला काय गरज अश्या पद्धतीनं जर ह्यांना राजकारण करायचं असेल तर

Saatvika profil fotoğrafı
Saatvika1 yıl önce

मनसेला मत=गुजरातला मत

Sandeep Udmale profil fotoğrafı
Sandeep Udmale1 yıl önce

सुपारी घ्यायला

𝓡𝓸𝓱𝓲𝓽 … 🇮🇳🚩 profil fotoğrafı
𝓡𝓸𝓱𝓲𝓽 … 🇮🇳🚩1 yıl önce

Good Morning!

प्रवीण ✍️❤️ profil fotoğrafı
प्रवीण ✍️❤️1 yıl önce

आता राज ठाकरेच पाहिजे 🔥🔥

🅿!yu... 🎰🇮🇳 profil fotoğrafı
🅿!yu... 🎰🇮🇳1 yıl önce

Gujrati dangit ghala tumchya.. Tumi khajpa chi b team ahe he samjlay lokana 👎👎

Yuvraj_21 profil fotoğrafı
Yuvraj_211 yıl önce

केम छो वरळी..... ?

Prajwal Patil Gawande profil fotoğrafı
Prajwal Patil Gawande1 yıl önce

आता राज ठाकरेच पाहीजे.🙏🙏 #VoteForMNS 🚂🚂

Benzer Videolar

मुंबई महापालिकेचे आभार..!🙏🏻 महाभ्रष्ट युती सरकारचे आभार..!🙏🏻 मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात रखडत केल्याबद्दल, ऑफिसला ’ वेळेत ’ पोहोचवल्याबद्दल, लोकल ट्रेन असो वा बस असो की गाडी.. सगळ्याच ट्रॅफिकमध्ये अडकवल्याबद्दल माझी Mumbai, आपली BMC चे आणि या महाभ्रष्ट युती सरकारचे विशेष आभार! पाऊस कितीही पडो पण न थांबणारी मुंबई थांबवून दाखवल्याबद्दल महायुती सरकार आणि मुंबई महापालिकेचा सत्कार केलाच पाहिजे. गेल्या तीन वर्षांपासून हे आता नित्याचंच समीकरण बनलंय.. थोडा जास्त पाऊस कोसळला की, मुंबईची तुंबई झालीच पाहिजे.. मुंबई महापालिका प्रशासनाचे दावे फोल ठरलेच पाहिजे.. रेल्वे गाड्यांचा खोळंबा झालाच पाहिजे.. वाहतूक कोंडी झालीच पाहिजे.. रस्ते पाण्याखाली गेलेच पाहिजे.. नाले-गटारं तुंबलीच पाहिजे.. मुंबईकरांचे हाल झालेच पाहिजे.. गोरगरिबांचा संसार उध्वस्त झालाच पाहिजे.. याला जबाबदार कोण? सरकार असो, महापालिका प्रशासन असो.. भ्रष्टाचार करून, कमिशन खाऊन हे ढेकर ही देत नाहीत.. सगळं काही पचवून आपला तमाशा बघत बसतात.. हे नित्याचंच समीकरण बनलंय.. यांच्या कमिशनखोरी आणि भ्रष्टाचारानं मुंबई इतकी पोखरून ठेवली की, मुंबईकरांना घराच्या बाहेर पडताना आता दहा वेळा विचार करायला लागतोय. आज जे मुंबईकर घराबाहेर पडलेत, त्यांना घरी जाण्यासाठी पण तारेवरची कसरत करावी लागणार आहे. सगळ्यांना अडचणीत घालून निवांत बसलेल्या सरकार आणि महापालिका प्रशासनावर टिका ही आता करावीशी वाटत नाही कारण, त्यांना काही फरकच पडत नाही. मुंबईकर खड्ड्यात गेला काय, पाणी तुंबलं काय आणि मुंबई थांबली काय.. यांना काहीही फरक पडत नाही! मुंबईकरांचा या बोगस, थापाड्या, कमिशनखोर सरकारवरून आणि महापालिका प्रशासनावरून केव्हाच विश्वास उडालाय. #MumbaiRain #REDALERT #CORRUPTION #MahaCorruptSarkar #MumbaiMarooned #CommissionSarkar #MumbaiRainAlert

Prof. Varsha Eknath Gaikwad

21,660 görüntüleme • 1 yıl önce

जरांगेंना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटतेय. गोरगरीब महिलांना, भाऊ-बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा, मीच रोज प्रसिद्धीच्या झोतात राहिले पाहिजे म्हणून लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट करण्यासाठी केल्याचा फुटकळ आरोप ते करताहेत. या योजनेतून मराठा समाजातील गरीब महिलांनाही मदत होणार आहे. मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. उपेक्षित, वंचित सर्व गरीब घटकांना न्याय मिळणारी ही योजना आहे. पण आता तुम्ही स्वतःला एवढे मोठे समजायला लागलात सर्व खड्ड्यात गेले रोज माझ्यावर फोकस झाला पाहिजे. मी करतो तेच गरिबांचे कल्याण. यातून जरांगें बाहेर या. तुमचा भंपकपणा आता आम्ही उघडा करणार आहोत.

Pravin Darekar - प्रविण दरेकर

53,395 görüntüleme • 2 yıl önce