Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

मुंबईत पाहिजे तर ठाकरेच पाहिजेत! - मनोज जरांगे पाटील

41,092 Aufrufe • vor 8 Monaten •via X (Twitter)

28 Kommentare

Profilbild von Garje Raj (Modi ka parivar)
Garje Raj (Modi ka parivar)vor 8 Monaten

आता तर कोणत्याही परिस्थितीत ठाकरे नको साम दाम दंड भेद फुल टू सपोर्ट

Profilbild von Amod Bedekar 🚩 🇮🇳 (मोदीजी का परिवार)
Amod Bedekar 🚩 🇮🇳 (मोदीजी का परिवार)vor 8 Monaten

हा तर चपटी मॅन... मॅनेज जांघे चाटील. चपटीच्या नशेत हा काहीतरी बरळणार आणि तुम्ही लोक त्याचं ऐकणार. कठीण आहे.

Profilbild von Arun Sawant
Arun Sawantvor 8 Monaten

@Safe_Handle ठाकरेंच्या अगोदर मुंबई नव्हती का?

Profilbild von Ajay Wadaskar
Ajay Wadaskarvor 8 Monaten

याने मागील विधानसभा निवडणुकीतही असलाच काहीतरी प्रयत्न केला होता. परंतु राज्यातील जनतेने याचे काहीच ऐकले नाही.

Profilbild von रूद्रा सिसोदिया
रूद्रा सिसोदियाvor 8 Monaten

ओबीसींनो लक्षात येतय ना. आपल बहुमोलाच मत ठाकरेंना देणार असाल तर विचार बदला.

Profilbild von dhaneshbhalerao
dhaneshbhaleraovor 8 Monaten

नको जो मराठी % उरला सुरला आहे तरी नको मुंबईच्या बाहेर जायला.

Profilbild von FanofModi
FanofModivor 8 Monaten

Hahahaha .. no one knows issues of Mumbaikars better than Devendra ji. He is infra man, development done under his leadership made lives of mumbaikars way better.

Profilbild von Nitesh Tiwari
Nitesh Tiwarivor 8 Monaten

हे पण ubt से उम्मीदवार है

Profilbild von संदीप इंदुमती मधुकर सुतार - पांचाल ब्राम्हण
संदीप इंदुमती मधुकर सुतार - पांचाल ब्राम्हणvor 8 Monaten

लागला प्रचाराच्या तयारीला काकांचा निरोप आला वाटतं

Profilbild von Bhailal
Bhailalvor 8 Monaten

Kutch. Mila

Profilbild von Samir Bakre | समीर बाकरे
Samir Bakre | समीर बाकरेvor 8 Monaten

ते फक्त वंदनीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या साठी होत. तुम्ही हिंदुत्व सोडलं, बाळासाहेब ह्यांचे विचार सोडले, मराठी माणसाला सोडल, कांग्रेस च्या मांडीत जाऊन बसला. वीर सावरकर ह्यांना अपशब्द बोलणाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचता.. ही मुंबई नाही तर परिवार वाचवण्याची लढाई आहे.

Profilbild von S.S.Rawat
S.S.Rawatvor 8 Monaten

मुम्बई चा वाट लावली

Profilbild von Patil
Patilvor 8 Monaten

@HindurayaKangz

Profilbild von Anup Singh
Anup Singhvor 8 Monaten

Eda bida jhala ka ha? 🙄🤔🤔

Profilbild von Rajendra
Rajendravor 8 Monaten

चेला आ गया खुले मे !

Profilbild von Dhiraj
Dhirajvor 8 Monaten

Babasahebji pahije hote. Udhavji ani Rajji ye alag matter hai

Profilbild von Ashok Kore
Ashok Korevor 8 Monaten

बाळासाहेब ठाकरेंनी आरक्षणाला विरोध केला होता ' हे माहीत आहे का ?

Profilbild von sujit kumar Mishra
sujit kumar Mishravor 8 Monaten

Uddhav bala Saheb Thackeray ji jindabad Raj Thackeray ji jindabad Shivsena ubt+MNS ki BMC par ghagwa fahraenge

Profilbild von sanjiv bahekar
sanjiv bahekarvor 8 Monaten

ॐ

Profilbild von Pradip Mandol🧢
Pradip Mandol🧢vor 8 Monaten

বাস্তব বুঝে পাশে থাকার জন্য ধন্যবাদ মনোজ দা 🙏

Profilbild von Jayant Kukade
Jayant Kukadevor 8 Monaten

हे अंतरवाली सराटीचे आहेत, हे गाव अंबड नगरपालिकेत येते, जिथे भाजपच्या देवयानी कुलकर्णी नगराध्यक्ष निवडून आल्यात. ज्यांना स्वतःच्या गाव/तालुक्यात आपली माणसं निवडून आणता येत नाहीत ते ठाकरेंना सर्टिफिकेट देणार! काय वेळ आलीय ठाकरेंवर? यांच्या बडबडीची जाहीरात करा ओबीसी मतं घालवा. मस्त!

Profilbild von भारतीय
भारतीयvor 8 Monaten

अरे चुत्या तुला तुझ्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी काय करता आलं नाही आणि मुंबई कोण पाहिजे ते कशाला चांभार चौकशा करत बसलेला आहेस

Profilbild von _TheRightEye_🇮🇳
_TheRightEye_🇮🇳vor 8 Monaten

तरी म्हटलं, निवडणुका आल्या तरी अजून बोलका बाहुला कसा बाहेर नाही काढला !

Profilbild von Aniruddha Joshi
Aniruddha Joshivor 8 Monaten

हा म्हणला होता विधानसभेत बीजेपी चा सुफड़ा साफ करणार 😂

Profilbild von Dinesh Shinde
Dinesh Shindevor 8 Monaten

संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज दादा जरांगे पाटील यांचा विजय असो

Profilbild von Pushkar🇮🇳
Pushkar🇮🇳vor 8 Monaten

Ya bevdya cha aiktat tumhi....tumchi aani yachi layki mahit aahe lokana

Profilbild von THE HINDU MAHAR REGIMENT
THE HINDU MAHAR REGIMENTvor 8 Monaten

जरांगे बोलतात यात काही चुकीच नाही पण मुंबई मध्ये शिवसेना पाहीजे ती धनुष्यबाणाची, उबाठा तर हिरवी झाली आता, 🤣😂

Profilbild von Mahesh - हिंदू
Mahesh - हिंदूvor 8 Monaten

“सोनिया के सामने जो झुकते है वो हिजडे है” अस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. ते अस का म्हणाले होते ते काही मला नाही माहीत. तुम्हाला माहिती आहे का?

Ähnliche Videos