正在加载视频...

视频加载失败

"आत्तापर्यंतचा सर्वात खतरनाक व्हिडिओ ! थेट मंत्र्यांनाच पकडलं. संतोष पंडित 🔥 मुंदडा 😆

86,867 次观看 • 4 个月前 •via X (Twitter)

34 条评论

🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास 的头像
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास4 个月前

@LoneWolfTrekker मग पडळकर काय काम करणार..?

🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास 的头像
🇮🇳Bhakta's Vikas/भक्तांचा विकास4 个月前

@LoneWolfTrekker तूला चाळीस पैसे मिळाले ना.. मग वीस पैसे तू खा वीस पैशाचा गू खा...😆

Imtiyaz Ahmed 的头像
Imtiyaz Ahmed4 个月前

हिम्मत आहे प्रश्न विचारायची. नागरिक जागे व्हा. आपल्या टॅक्स वर जगणारे आणि मौज मजा करणारे...

Amol Patil 🇮🇳 的头像
Amol Patil 🇮🇳4 个月前

हे काम मीडिया ने करायला पाहिजे. @abpmajhatv @TV9Marathi , अरे विसरलो तुम्हाला पाकीट मिळते ना..? चा.. @INCIndia , तुम्ही काय करताय..?

Bhaiyyasaheb Kandake 的头像
Bhaiyyasaheb Kandake4 个月前

मंत्र्याला जाब विचारणे हीच खरी देशभक्ती होय. #Accountability

हनुमंतराव 的头像
हनुमंतराव4 个月前

महाराष्ट्र: संतोष पंडित उत्तर प्रदेश :राजीव तलवार यांचा नाद नाही करायचा. सुट्टी देत नाहीत हे कोणाला 😂

Ravindra Ghadmode 的头像
Ravindra Ghadmode4 个月前

हे कसले मंत्री... मारून मुटकून काहीतरी टुकार पदं काढायची हे टोणगे त्यावर आपला रुबाब दाखवतात आणि तुंबड्या भरुन घेतात... ह्यांचं हे जे काही गोसेवा खातं आहे ना त्याचा व्हाईट पेपर काढा बरं ९९% निव्वळ भ्रष्टाचार बाहेर येईल

निखिल कुंभार 的头像
निखिल कुंभार4 个月前

तो म्हणतोय मी शासन आहे. अरे लवड्या लोकांनी निवडून दिलंय.. पेपर देऊन भरती होतात ते शासन लावतात. मी उद्या लिहितो महाराष्ट्र माझं शासन.. काय देवा भाऊ कसले भरलेत नेते मारतील लोक आता असला माज बघून @Dev_Fadnavis

Bharat Bhai 🇮🇳🕉️🪷🛕🚩 的头像
Bharat Bhai 🇮🇳🕉️🪷🛕🚩4 个月前

संतोष पंडित कधीतरी मार खाणार. मंत्र्यांनी नम्रपणे मान्य केल्यावर विषय संपायला पाहिजे. नंतरच्या फालतू उद्धट कमेंट्स करायची काही गरजच नव्हती. सोशल मीडिया आता विकार व्हायला लागलाय.

PremGyana: Uniting 🌍 through love & wisdom 的头像
PremGyana: Uniting 🌍 through love & wisdom4 个月前

😀प्रत्येक पोटभरू पुण्यात येऊन नंतर राजा होतो, स्थानिक मात्र हळूहळू झोपडीत ढकलला जातो.

Amol Patil 🇮🇳 的头像
Amol Patil 🇮🇳4 个月前

कोण ह****** मंत्री आहे..? या असल्या भिकाऱ्या नेते मुळे भारत मागे राहिला आहे. एक नंबर पंडित

Atmaram Kamble 的头像
Atmaram Kamble4 个月前

जबरदस्त... जे मिडीयाला जमले नाही ते यांनी केले

Tatya Vinchu 的头像
Tatya Vinchu4 个月前

नशीब मी म्हणजेच महाराष्ट्र नाही बोलले!

JICHKAR 的头像
JICHKAR4 个月前

पुण्यात टू व्हीलर चालवणारे जास्तीत जास्त सुजाण नागरिक बिना हेल्मेट गाडी चालवतात, त्याकडे दुर्लक्ष नका करू.

Nagpur कर™ 的头像
Nagpur कर™4 个月前

Pandit bhadwegiri karto. Yane kadhich virodhi paksh netyanchi gadi adacleli nahi.

Umeshmandwale 的头像
Umeshmandwale4 个月前

झुरळ पार्टी पुणे शहराध्यक्ष करण्यास काय हरकत नाही पंडित साहेब पुणेकरांसाठी खूप काम करतात कोणालाही नडायला भीत नाही पुणेकरांच्या भल्यासाठीच ते काम करतात त्याचा त्यांना त्रासही होतो परंतु ते त्रास देणाऱ्यांना कोलूनही आपले काम सतत चालू ठेवतात

Vicky 的头像
Vicky4 个月前

सर्व नागरिकांनी हे धाडस दाखवायला हवं

jaffu 的头像
jaffu4 个月前

Brave man...and he knows the rules

Deshmukh adv 的头像
Deshmukh adv4 个月前

@96k_akshaypawar 👍👍👍👍👍👍👍👍 चांगलीच जिलवली

Dr.Hrushikesh Dixit 的头像
Dr.Hrushikesh Dixit4 个月前

गाडी साइड ला घ्या हे सांगायचा त्याना अधिकार नाही!

जय हिंद.. जय महाराष्ट्र 🇮🇳🚩 的头像
जय हिंद.. जय महाराष्ट्र 🇮🇳🚩4 个月前

पंडित याची भाषा उर्मट आहे

🇮🇳 सौरभ - Saurabh 的头像
🇮🇳 सौरभ - Saurabh4 个月前

Such a pathetic state of affairs @CMOMaharashtra shame on such individuals ...

Sachin Salunke 的头像
Sachin Salunke4 个月前

Great 👍🏻

Virendra Pandey 🙏 的头像
Virendra Pandey 🙏4 个月前

Why this politician is not penalized whoever he may be ?? @DGPMaharashtra please file a case for #impersonation infact the car sud be seized @mygovMaha @CMOMaharashtra @mumbaimirror @TOIMumbai @TOIPlus @mid_day @AndheriLOCA @AlertCitizen5

Hrushikesh 的头像
Hrushikesh4 个月前

@DharmendraAnam1 Great 👍, keep it up 👍

Vaibhav Sheth 的头像
Vaibhav Sheth4 个月前

What timepass ! And why is this reel on my timeline.. ???

Intellect Nerd 的头像
Intellect Nerd4 个月前

@Dev_Fadnavis @Devendra_Office ji FYIP.

Manoj Patil 的头像
Manoj Patil4 个月前

या लोकांनी देश बुडवून टाकला

Amaan Shaikh 的头像
Amaan Shaikh4 个月前

पंडित साहेब... जोरातच....

Wamiq Shaikh. 的头像
Wamiq Shaikh.4 个月前

Hats off to you Sir g. We need more people like you.

BJP Kamathipura & GB Road 的头像
BJP Kamathipura & GB Road4 个月前

Jain peoples have taken over they will write anything

BIG BROTHER 的头像
BIG BROTHER4 个月前

असे वाघच महाराष्ट्र वाचवतील!!

Bhushan 的头像
Bhushan4 个月前

Satta dhari Khup majlele ahet

Equity Ideas 🔥🚀 的头像
Equity Ideas 🔥🚀4 个月前

Haa ek number vdo hota😂 Ijjat kaadli purn

相关视频

Santosh Pandit Arrest | रात्री १ वाजता युटूबर संतोष पंडित यांना अटक | Zee24Taas #SantoshPandit #SantoshPanditArrest #YouTuber #Zee24Taas महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर तसेच व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सारिका कांबळे या महिलेने ही तक्रार दिली आहे.पोलिसांकडील तक्रारीनुसार, संबंधित व्यक्तीने ‘संतोष पंडित 6278’ या यूट्यूब अकाउंटवरून चंद्रकांत पाटील व मिताली साळवेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचा मजकूर व व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. या पोस्ट व व्हिडिओमुळे बदनामी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, संबंधित पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्ह्यूज मिळाल्याचेही नमूद आहे.या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 0361/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम 75(1)(iv), 75(3), 356(2), 352 तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 सप्टेंबर 2026 रोजी पहाटे 1.28 वाजता गुन्ह्याची नोंद झाली.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अनिल शिवाजी माने यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पुढील तपास कोथरूड पोलिसांकडून सुरू आहे.

ZEE २४ तास

12,880 次观看 • 1 个月前