Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

खतरनाक🔥🔥🔥🔥🔥 हा एकच व्हिडिओ सगळीकडे पसरवा...😂 कसला भारी प्रचार होईल🔥

67,816 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

10 Yorum

PB profil fotoğrafı
PB1 yıl önce

गोखले पाटील? नक्की कोणाची औलाद आहे ही? 🤣🤣🤣 लवकरच फडणीस पाटील, गडकरी पाटील, महाजन पाटील, सहस्रबुद्धे पाटील, भागवत पाटील.... असे आपल्याला वाचायला मिळणार बहुतेक. मजा आहे.

Akanksha💫°°°L👀k! who is Talking°°°💬 profil fotoğrafı
Akanksha💫°°°L👀k! who is Talking°°°💬1 yıl önce

Hilarious 🤣🤣🤣🤣

पाटील™ profil fotoğrafı
पाटील™1 yıl önce

😂😂😂😂😂

KVR profil fotoğrafı
KVR1 yıl önce

खंजीर अंजीर 🤣🤣😂

Parth Kulkarni (मोदी का परिवार) profil fotoğrafı
Parth Kulkarni (मोदी का परिवार)1 yıl önce

Ek number 🤣🤣🤣

🔸अभयसूत🔸 profil fotoğrafı
🔸अभयसूत🔸1 yıl önce

अशाच कल्पक जाहिराती केलेल्या लोकसभेच्यावेळी.. काय फायदा झाला? विशेष काहीच नाही. भाजपाने आक्रमकरित्या विरोधकांना उत्तरे दिली पाहिजेत आणि मूळ म्हणजे सर्व एकांगी मीडियाला ताब्यात ठेवलं पाहिजे.

Prashant V Bhandare profil fotoğrafı
Prashant V Bhandare1 yıl önce

आधी डायनिंग टेबलवर बसून व्यवस्थित जेवत होते. पुढे पुढे डायनिंग टेबल वरून जमिनीवर आणि साग्रसंगीत ताटावरून फक्त वरण भातावर आले. लोणचं सुद्धा खाण्याची परिस्थिती राहिली नाही. महायुतीची कृपा.

Riteshkumar profil fotoğrafı
Riteshkumar1 yıl önce

कुठला गोखाले पाटील...बामण पण् पाटील झाले का? जिन्स चे चेले अता पाटील लावतात.. महिन्याच्या पुर्वी मराठा वर ओरडणारे ...अता मी मराठा करत बसलेत...लबाड कुठले

Mangesh More profil fotoğrafı
Mangesh More1 yıl önce

वाघ छाती पिंजरा कोथळा वाकणार नाही झूकणर नाही मर्द खंजीर खुपसला बाप चोरला पक्ष चोरला जय हिंद जय महाराष्ट्र

Gpk patil profil fotoğrafı
Gpk patil1 yıl önce

ह्या गाबाण्यांसाठी साठी म्युच्युअल फंड ला का बदनाम केले ...😂😂😂😂 ग्रामीण जनतेला अजून कल्पक जाहिराती लागतील .. पण प्रयत्न चांगला आहे

Benzer Videolar