Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

आंतरवाली मधील ज्यांनी पायावर खांद्यावर लाठी खाल्ली त्या गंगाबाई तारख आज मनोज जरांगे यांच्या वर संतापल्या. आज आंतरवाली मधील आंदोलनाचा स्टेज काढला बरा काढला म्हणत खूप काही बोलल्या,म्हातारी माणसं तोंडावर बोलतील पण खरच बोलतील. कोणाला बाहेर गावच्या लोकांना दुखवले नाही पण काय मिळाले.

17,270 görüntüleme • 10 gün önce •via X (Twitter)

10 Yorum

Mahesh Vidhate profil fotoğrafı
Mahesh Vidhate10 gün önce

पायावर खांदयावर मारणारे सरकार कोणाचे होते ते पण टाक की? 😜😜

Hurricane profil fotoğrafı
Hurricane10 gün önce

पण मार का खावा लागता होता ह्यांना? आणि तेव्हा कोणाचा सरकार होता? जरांगे पाटील यांनी रक्त कुणासाठी जाळलं? त्यांनी ठरवलं असते तर शेकडो कोटी मधे त्यांनी पहिल्या एक दोन उपोषणानंतर manage झाले असते ना?

shahaji_patil profil fotoğrafı
shahaji_patil10 gün önce

अरे लणचोक्या, त्या म्हाताऱ्या आजीच्या पायावर काठ्या कोणी मारल्या 😡 तुझ्याच राजकीय बापाने मारल्या 😡 दम असेल तर एकदा त्याला जाब विचारून दाखव 😡

Amol Karmalkar profil fotoğrafı
Amol Karmalkar10 gün önce

ya maulicha tal talat 😡😡

m profil fotoğrafı
m10 gün önce

म्हातारे लोक 🤣🤣🤣

dhammanand more profil fotoğrafı
dhammanand more10 gün önce

लाठी मारण्यावर काय कारवाई करण्यात आली???

Gajanan Sanap profil fotoğrafı
Gajanan Sanap10 gün önce

Ha video YouTube war ahe ka

m profil fotoğrafı
m10 gün önce

म्हातारी लोक

रavindra profil fotoğrafı
रavindra10 gün önce

बापरे🥺

Manoj Kumar profil fotoğrafı
Manoj Kumar9 gün önce

भावी फंटरप्रधान चा लाडका बाळ आहे‌. ऐरीच दादा नाही म्हणले. राजकारण लयं वंगाळ है. लिहून ठेव भोगायला लागल सगळं.

Benzer Videolar