Video yükleniyor...
Video Yüklenemedi
आपण,हि जाहिरात पाहिलीत का❓ आवडली असेल तर नक्की शेअर करा!
101,998 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

ऍड छान आहे...पण शिवनेरी म्हणून कोणती गाडी दाखवली आहे? सीट्स स्वच्छ आहेत , धूळ अजिबात दिसत नाही, बटण वगेरे तुटलेले दिसत नाहीत, व्हिडिओ मध्ये ac चा घर्रर आवाज नाही. असू दे म्हणा.. आता इतकी स्वच्छ शिवनेरी आमच्या फुप्फुसांना झेपायला तरी पाहिजे म्हणा!

जीव घेण्या भंगार लाल डब्बा गाड्या डोगर घाट दुर्गम भागात पाठवान बंद करा..! शिवनेरी गाडी एक तर पूर्ण बंद असते ac मुळे त्यात वकलेले असल की किती वास येतो.बिना साफ करत तशीच चालवता त्या कडे पणं लक्ष पण लक्ष द्या..!

अनेक बस कंडक्टर स्कॅनर बंद आहेत, सांगून रोख पैशांची मागणी करतात, रोख पैसे दिले तर सुट्टे देण्याचा तकादा लावतात आणि प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसतील तर अपमानास्पद बोलून बसमधून खाली उतरा म्हणतात. तक्रार नोंदवायला तक्रार वही देत नाहीत. याकडे लक्ष द्या. जाहिरात आणि वास्तव यात फरक आहे.

जाहिरात चांगली आहे पण कंडक्टरना जेष्ठ लोकांशी चांगलं बोलण्याचं वळण लावावं. बरेच कंडक्टर स्वतःच्या बापाच्या पैशानं फुकट नेत असल्याचा आव आणतात.

ह्या हान्डेल वर लोक समस्या मांडतात त्यांच्या कडे गंभीर्याने बघत जावा जनता येडी नाही इथे समस्या मांडायला तुमची केलेली जाहिरात तिकडे चुलीत घाला लोकांना चांगल्या गाड्या आणि त्या गाड्यांची संख्या वाढवा म्हणजे बस मध्ये अर्ध्या तिकीट बाया फुल तिकीट पुरुषांसोबत कमी भांडतील

शिवेनरी, शिवाई, यासारख्या महागड्या बसेस च्या जाहिराती केल्या जातात, मात्र जनसामन्यांना परवडणाऱ्या लाल परिवर्तन बससाठी आणि त्याच्या सेवा सुधार करण्यासाठी मात्र महामंडळाकडे पैसा नाही. परिवहन मंत्री एकनाथशिंदे यांनी @mieknathshinde स्वतः प्रवास करावा

आज बस मध्ये प्रवास करत असताना सहज कंडक्टर ला विचारलं, पगार वाढ झाली खूश आहात का..कंडक्टर खूप च आनंदी वाटले..६५०० रुपये बेसिक मधे वाढ अपेक्षा पेक्षा जास्त..पुढच्या पगार ची वाट बघत आहेत..ड्यूटी वर यायला कंटाळा नाही येणार@CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis

😂😂😂😂😂😂गणपतीला महामंडळ कोकणच्या जीवावर चालत होते ते सगळ्या जनतेने त्रासून बघितले आहे एस टी महामंडळाने सगळ्या गाड्या कोकण साठी ठेवल्या विविध डेपोवरून त्यामुळे इतर महाराष्ट्र लोकांचे हाल झाले पर्यायी महामंडळच खासगी वाहतुकीला भर घालत होते लोकांना लुटायसाठी बरोबर ना ?

काय भन्नाट जाहिरात आहे.. खूपच सुंदर..👌🏼 एस टी च्या इतिहासात पहिल्यांदाच एवढी समर्पक जाहिरात आणि ते ही लोकप्रिय अभिनेत्यांना घेवून जी सामान्य लोकांच्या काळजाला थेट भिडेल.. महायुती सरकार, कामगिरी जोरदार.. 🙏🏼

ह्याच फुकटच्या प्रलोभानामुळे आमच्या सारख्या तरुण पुरुषांना एसटी संपूर्ण प्रवास उभा राहून करावा लागत आहे.. म्हातारे बिन कामाचे बोंबलत फिरत आहेत. येतात म्हणतात गुडघे दुखतात बसू दे.. महिला आरक्षित जागेवर पण सरकून बसतात.. हे सांगितल नाही तुम्ही..
