Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

भाजपची जाहिरात करणारा हा ९ वर्षात लाखोंचा जॉब करत असेल, नाही का 😬

136,286 Aufrufe • vor 2 Jahren •via X (Twitter)

25 Kommentare

Profilbild von AMOL SUSHILA RAMRAO DESHMUKH...🇮🇳
AMOL SUSHILA RAMRAO DESHMUKH...🇮🇳vor 2 Jahren

अरे पादरया लिबरल , तो तुलाच पगारावर ठेवायला तयार आहे... आता बोल तू त्याच्याकडे पगारावर काम करायला तयार आहे का? त्याने तुझाच बोळा,तुझ्यातच कोंबला...

Profilbild von OMI'S ( मोदी का परिवार )
OMI'S ( मोदी का परिवार )vor 2 Jahren

पाटील मला हॉटेल साठी मुलं पाहिजेत कामाला. तुझ्या कडे असतील तर पाठव. नाही पाठवलिस तर 12चा समजण्यात येईल.

Profilbild von Atul/अतुल
Atul/अतुलvor 2 Jahren

9 वर्षात तुमचा पगार किंवा व्यवसाय सुद्धा लाखोमध्ये गेला असेल की... का तुम्ही 9 वर्षात भिकेला लागलंय आणि आधी श्रीमंत होता? त्याला कशाला फक्त नावे ठेवताय.

Profilbild von INCZoheb saleem shaikh
INCZoheb saleem shaikhvor 2 Jahren

अत्ता ह्याला, ह्याच्या भावाला घरातुन खेचून आणुन बळजबरीने नौकरया देत आहे, इतकच नव्हे तर ह्याच्या मुलांना सुद्धा भविष्यसाठी नौकरया अत्ताच देऊन टाकलेत.

Profilbild von Shashikant
Shashikantvor 2 Jahren

गुजरात मध्ये याची एखादी कपंनी असेल कदाचित 😆😆

Profilbild von Rakesh
Rakeshvor 2 Jahren

तुम्ही आणि. तुमचा पप्पू अजून.पण बेरोजगार आहात

Profilbild von 𝙰𝚜𝚒𝚏
𝙰𝚜𝚒𝚏vor 2 Jahren

हा वडापाव विकत फिरतोय, मला स्वारगेटला दिसला होता

Profilbild von RK
RKvor 2 Jahren

किती पण उपट आयेगा तो मोदी.

Profilbild von Pranay Tandel
Pranay Tandelvor 2 Jahren

हा पुणे रेल्वे स्टेशनवर चहाची टपरी चालवतोय.

Profilbild von पै Akash jadhav
पै Akash jadhavvor 2 Jahren

कांग्रेस चा सरकार मध्ये शिकवल आहे है येड बीजेपी सरकार मध्ये चाटूगिरी कराला लगला 🤣😂

Profilbild von अंकुश
अंकुशvor 2 Jahren

९ वर्षांत याच्या मागून आलेले छोटेमोठे कलाकार खूप पुढे गेले पण हा अजून होता तिथेच !

Profilbild von Nityā । नित्य: ।
Nityā । नित्य: ।vor 2 Jahren

@ArohWelankar तूच आहेस ना ?

Profilbild von Amit Nanivadekar
Amit Nanivadekarvor 2 Jahren

तुझ्याकडे पैसे मागायला आलेला का रे?

Profilbild von Abhidny A. Lokhande
Abhidny A. Lokhandevor 2 Jahren

Dusryanchi nokri krnyat kahich majja nste faltu nokri culture

Profilbild von खटक्यावर बोट
खटक्यावर बोटvor 2 Jahren

लोकांच्या शेत उपटण्यापेक्षा आपलं पहाव 20 पैश्यासाठी रात्रंदिवस पडून असतोस आणि हा काय करतो आणि तो काय करतो?? अरे आधी हे पहा तू काय करतोय हाताने नाही तर दाताने शेत काढतोय

Profilbild von वाकड्या
वाकड्याvor 2 Jahren

तू किती ला विकत मिळतो?

Profilbild von Omkar Sahasrabudhe
Omkar Sahasrabudhevor 2 Jahren

9 varsha pasun mazya desha madhe tererist Halla zala nahi,mazya sathi hey khup ahe

Profilbild von कोकणी बाबा 🥭
कोकणी बाबा 🥭vor 2 Jahren

याच्या बोलण्याच्या टोन वरून हा शीधा गोळा करणारा वाटतो ...

Profilbild von Eknath Bendre
Eknath Bendrevor 2 Jahren

आज आम्हाला 56 दिवस झाले आमची नोकरी वाचवन्या साठी आझाद मैदान मुबई या ठिकाणी बसलेलो आहे. आम्ही कोवीड काळत आरोग्य विभागातील डाटा एंट्री ऑपरेटर 2वर्ष 3 महिने 9000 रू मध्ये काम करून आज आमची हकाल पट्टी करतं आहे.

Profilbild von निलेश पवार 🇮🇳
निलेश पवार 🇮🇳vor 2 Jahren

🤣🤣🤣🤣🤣🤣

Profilbild von भक्ताड
भक्ताडvor 2 Jahren

पाटील साहेब तूम्ही वेळीच सावध व्हा अपक्ष व्हा नाहीतर भाजप ची वाट धरा, काँग्रेस तुम्हाला बेरोजगारच ठेवणार आहे

Profilbild von Suryakiran
Suryakiranvor 2 Jahren

अरे मनुवादी (ब्राम्हणवादी) जगला पाहिजे पार्टी चां हा पाळलेला कुत्रा आहे. याला quote करणे म्हणजे गटार मधील घाणीला महत्व देणे.. म्हणे तुला नोकरी वर ठेवतो 😂😂 च्या मारी... मानसिक रोगी असच काहीतरी बडबडतात पुण्यातील असो वां दिल्लीतील मजा घेऊ या

Profilbild von बाबुराव तळवळकर
बाबुराव तळवळकरvor 2 Jahren

मग काय तर.. तीन वेळ पोट भरून श्याण आणि गोमुत्र खात असेल आता..😂😂

Profilbild von Kiran Deshpande
Kiran Deshpandevor 2 Jahren

स्वतः कडे लक्ष द्या आधी...

Profilbild von Prabodh
Prabodhvor 2 Jahren

60वर्षात तुम्ही काय दिवा लावलाय ते सांगा परिवार बाहेरचा एक नेता तुम्हाला मिळाला नाही,हीच तुमची प्रगती देशाचं तर जवुद्याच तुमच्या सारखे 40 चाळीस पैसे वाले खूप पैदा केले ही ति काय प्रगती म्हणायची.

Ähnliche Videos

राजकीय पक्षाचा प्रचार अशा पद्धतीने कीर्तनकार उघड उघड करत आहे.. संगमनेर येथे लोकांनी निवडून दिलेला खताळ काही कामाचा नाही.. गावोगावातील मुलांना व्यसने लावून धर्माचे राजकारण करने सुरु आहे त्याच.... आता हे लोकांना पटत नाही तर असे कीर्तनकार आमदार खताळ तुमच्या पोरांना कामधंदा देऊ शकत नाही किंवा तालुक्याचा विकास करू शकत नाही त्यामुळे हिंदुत्वसाठी त्याला माफ करा अस गावातील लोकांना बिंबवतोय..हा कीर्तनकार वारकरी संप्रदायचे काम नाही करत हा कोणाचे काम करतोय ते लक्षात आले असेल.. वारकऱ्यात सनातनी घुसलेत.. संत ज्ञानेश्वर माऊली व जगतगुरू संत तुकोबाराय यांना त्रास देणाऱ्याचे वारस आहेत हे लोक.. वारकरी संप्रदाय बदनाम करण्याची ही चळवळ आहे त्यांची.. कोणता कीर्तनकार गांजा दारू इतर व्यसने लावणाऱ्या माणसाचे कौतुक करील.. हे लोक करत आहेत..

Bhaiya Patil

34,066 Aufrufe • vor 1 Jahr

हा बघा ग्राउंड वरचा शेतकऱ्याचा फीडबॅक हिंगोलीतील हा मराठा शेतकरी आहे त्याला गेल्या दहा वर्षात चिखलाच्या रस्त्यापासून सिमेंटच्या रस्त्यापर्यंत झालेलं परिवर्तन दिसतंय राम मंदिराचे कामही त्याला भावलं आहे. सरकारच्या योजनांचा लाभ मिळाला आहे. सोयाबीनचा भाव पडलाय पण तुरीचा कापसाचा आणि हळदीचा भाव सर्वाधिक आहे यासाठी तो मोदी सरकारवर रोष व्यक्त करत नाहीये. शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी 40 वर्षात काहीच केलं नाही हेही त्याला ठाऊक आहे आणि मोदी आरक्षणाचा प्रश्न सोडवतील आणि त्याला विश्वास आहे. मीडियाला हाताशी धरून महाविकास आघाडीने कितीही विरोधी वातावरण झालं आहे असं भासवण्याचा प्रयत्न केला तरी ग्राउंड रियालिटी तशी नाही

Pravin

32,831 Aufrufe • vor 2 Jahren

एका फोनवर MIDC होणार असेल तर ती HOTLINE कर्जत-जामखेडकरासाठी का नाही? कर्जत-जामखेडमध्ये MIDC व्हावी, त्यात उद्योग यावे आणि इथल्या युवांना रोजगार मिळावा म्हणून शासनाला डझनभर पत्र लिहिले, निवेदनं दिली, उपोषण केले, विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात आवाज उठवला पण उद्योगमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द देऊनही तो पाळला नाही, हा माझ्या मतदारसंघातील युवांवर अन्याय नाही का? ‘कुणाविषयीही आकस ठेवणार नाही किंवा ममत्त्वभाव बाळगणार नाही,’ अशी शपथ घेऊनही मंत्री या शपथेचा सर्रास भंग करतायेत. सरकारने नागरिकांना समान वागणूक देणं अपेक्षित असूनही आजचे सत्ताधारी मलिदा आणि स्वार्था शिवाय काहीच करत नाहीत, हेच यावरून सिद्ध होतं. #स्वार्थी_राजकारण

Rohit Pawar

33,291 Aufrufe • vor 10 Monaten