Loading video...

Video Failed to Load

Go Home

इतरांना दहा तोंडाचा रावण म्हणणाऱ्या देवेंद्रजींनी आपली तोंडे किती आहेत हे निश्चितपणे तपासून पाहिले पाहिजे. हे व्हिडिओ फुटेज चेक करा. सत्ता असताना आणि सत्ता नसताना आपली भाषा तपासावी... Devendra Fadnavis Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication #दांभिक #सत्तापिपासू #लाठीहल्लानिषेध

10 Comments

sanket's profile picture
sanket3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm "थापाड्या" असे योग्य नामकरण केलेले आहे. यांच्या आणखी काही थापा: -2 महिन्यात आरक्षण देवू -विदर्भ वेगळा होत नाही तो पर्यंत लग्न करणार नाही -राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, नाही, नाही -पेन ड्राईव्ह मध्ये काय आहे ते वेळ आल्यावर सांगु -अजित पवार विरोधात बैल गाडी भर पुरावे आहेत

Pravïn's profile picture
Pravïn3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm म्हणून साहेबांनी बरोबर नाव दिलाय याला. #थापाड्या

गanesh's profile picture
गanesh3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm बेहती गंगा चा हवाला देणारे ! कोरणा सारख्या जागतिक महामारी मध्ये लाज लजा सोडून सरकार पडणायचा षडयंत्र आणि धर्मीक स्थळ उघड्यावर राजकारण करत होते! लोकांना मदत करण्याचं लाब remdisivr इंजेक्शन चा तुटवडा व्ह्याव म्हणून काळा बाजार करणाऱ्या ना पाठ बळ देत होते! ते कोणत राजकरण होत!

Adv. Shweta Patil Deshmukh's profile picture
Adv. Shweta Patil Deshmukh3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm लाज वाटली पाहिजे आई बहिणी म्हातारे लोकांवर इतकी अमानुष मारहाण करताना पक्ष बदलणारे 🎨🐸 , नागपूरचा मायकल जॅक्सन, भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्या आव ज्या व्यक्तीने त्याचा व्हिडीओ 140 कोटी भारतीयांसमोर उघड केला चुंबन घेणारे जोडपे, चित्रा,बाब्या या सर्वांनीच जालना घटनेवर मौन बाळगल आहे.

Amit Raj's profile picture
Amit Raj3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm

शंकरा🚩🚩's profile picture
शंकरा🚩🚩3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm हो काय ओ बाई हे पण बघा की जरा

गौरवभाऊ 🚩's profile picture
गौरवभाऊ 🚩3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm कपटी राजकारणी

Mahesh Wadkar's profile picture
Mahesh Wadkar3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm Fadanvis rajinama dya

SUHAS SINDHUBAI K POKHARKAR's profile picture
SUHAS SINDHUBAI K POKHARKAR3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm तु गप ग मावशे मराठा विरोधी तु आहेस

Abhijit Naik's profile picture
Abhijit Naik3 years ago

@Dev_Fadnavis @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm यांच्या मते काही झालं तरी विरोधकांनी शांत बसायचं ...#मणिपुर असुदे, कितीही बलात्काराच्या घटना, दरोडे. कालच्या लाठीचार्जमध्ये लोकांची डोकी फोडूनही (जे फक बघुन अंगावर काटा आला) हे असे बोलत आहे. त्यांनी स्वतः जाऊन एकदा विचारावं मग समजेल तुम्हांला #मराठा_आंदोलन

Related Videos

शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हाची सुनावणी २४ तारखेला असल्यामुळे माध्यमांकडून धादांत खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत! मी स्वत: माझ्या सहकारी खासदारांसोबत बोललो आहे... बातम्या दिल्या त्यांनी हिंमत असेल तर फोटोसकट टाकुन दाखवाव्यात! जगेन उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शिवसेनेसोबत... आणि मरेन तर त्याच पक्षासाठी! अशा खोट्या बातम्या देणे हे तर आम्हा निष्ठावंतांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाचा अश्लाघ्य प्रकार आहे. आज ह्यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन गद्दारांचे कल्पोलकपित 'ऑपरेशन' किती असत्य आहे ते स्पष्ट केले. - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

58,523 views • 5 months ago

#शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाच्या सुनावणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मिळाली तारीख!! चीड आहे, जे सुरू आहेत भयंकर आहे!!! कुठे आहे न्यायालय??? कुठे आहे न्याय? माननीय 'सर्वोच्च न्यायालय' हे न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित करण्यासाठी? लोकशाहीचा खेळ सुरू आहे! चिन्हाचा गैरवापर करून निवडणूकांच्या मागे निवडणूका सुरूच आहेत... एवढे सरन्यायाधिश झाले, न्याय मिळत नाही... संविधान वगैरे बाजुला, 'आमच्या मनात येईल ते संविधान' असे सन्मानानीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगुन टाकावे. ह्याच संदर्भात आज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!!! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaSymbol #Shivsena #SupremeCourt Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

12,878 views • 8 months ago

तमिलनाडु,आंध्रप्रदेश, केरल या राज्यांमध्ये हिंदी १% बोलली जात नाही मग अश्या राज्यांमध्ये हिंदीची सकती का होत नाही ?? महाराष्ट्रात लोक हिंदी बोलतात शाळेत शिकावतात तर मग हिंदीची सक्ती महाराष्ट्रात का ?? आणि आम्ही ह्या सखतीचा विरोध केला तर आमच्या सोबत पोलिसांवर दबाव टाकून काय शिक्षा देण्यात आली ते आपण स्वतः बगा...!!! #राजसाहेबांचाभानुशाली Raj Thackeray Narendra Modi Amit Thackeray Amit Shah Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray Sanjay Nirupam Shivsena - शिवसेना ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray भाजपा महाराष्ट्र BJP Anil Parab Sanjay Raut MNS Adhikrut - मनसे अधिकृत मनसे रिपोर्ट | MNS Report MNS Social | मनसे सोशल MNS Update | मनसे अपडेट MNS Adhikrut - मनसे अधिकृत MNS Social | मनसे सोशल मनसे पुणे अधिकृत #मराठी #मराठीभाषा #महाराष्ट्र #तामिळनाडू #केरळ #आंध्रप्रदेश

Mahendra Bhanushali

17,724 views • 1 year ago

संपूर्ण देश राममय झालेला असताना उद्धवराव Uddhav Thackeray तुम्ही सडलेल्या मेंदूचा वापर करून गरळ ओकत आहात , आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सुरत लूट याचा इतिहास समजा त्याची गरज आहे आणि मोदींनी नाही तुम्ही महाराष्ट्र लुटला . तुम्ही मुख्यमंत्री असताना, महाराष्ट्राची अधोगती झाली हे सत्य स्वीकारण्याची तयारी नाही , भाजपच्या मनात विचारात आणि कृतीतही राम .. तुमच्या बोलण्यात राम नाही उद्धवराव म्हणून कामभरोसे बोलण्याची वेळ आलीय, जो है राम का वो सबके काम का...आता प्रभू श्रीराम विराजमान झालेत,त्यामुळे रावण वध निश्चित.. या देशातील सर्व असुरी शक्ती चां रावणाचा वध होणार आणि रामराज्य येणार... ही सुरुवात आहे रामराज्याची....मोदी पर्वाची.... #रामराज्य #मोदीपर्व Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Chitra Kishor Wagh BJP भाजपा महाराष्ट्र BJP Mahila Morcha Maharashtra Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Prof.Varsha Bhosale

21,364 views • 2 years ago

आता कळली का शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची भूमिका.... आजची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी स्पष्ट करते की आम्ही मांडलेले मुद्दे तर्कशुद्ध आणि योग्य होते. सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला हाच प्रश्न मी लोकसभेत उपस्थित केला होता, परंतु नेहमीप्रमाणे भाजपने ह्या महत्त्वपूर्ण मुद्द्याला बगल दिली. प्रश्न टाळणे म्हणजे त्याचे निराकरण नाही, तो समोर येणारच आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा वक्फ संशोधन विधेयकास पूर्ण विरोध नाही परंतु उपरोक्त मुद्द्याप्रमाणे काही निर्णय भविष्यात सर्वांनाच धोकादायक आहेत, त्यात स्पष्टता येणे, पारदर्शकता येणे आवश्यक आहे. भाजप शासित केंद्र सरकारने वक्फ संशोधन बिल हे धार्मिक तेढ निर्माण करण्याचे आणि मित्रांसाठी प्रॉपर्टी हस्तगत करण्याचे आयुध न मानता दुरगामी परिणामांचा अभ्यास करून ते आणणे आवश्यक होते. पण विरोधकांचे रास्त मुद्दे सुद्धा दुर्लक्षित करायचे आणि धार्मिक तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची हा भाजपाचा अजेंडा....आता सर्वोच्च न्यायालय यावर शिक्कामोर्तब करतेय... #ArvindSawant #ShivsenaUBT #WaqfAmendmentBill Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena UBT Communication

Arvind Sawant

12,786 views • 1 year ago