Video yükleniyor...
Video Yüklenemedi
उठा उठा दिवाळी आली, मशाल पेटवायची वेळ झाली.
51,777 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

𝗠𝗔𝗡𝗧𝗥𝗜𝗝𝗜1 yıl önce
दारात किंवा घरात प्रकाश पडायला दिवे लावले जातात मशाल पेटवली जात नाही. मशाली फक्त आणि फक्त दुसऱ्यांची खरं जाळण्यासाठी लावली जातात असे इतिहास सांगतो 🙏 लक्ष्मीपूजनासाठी कमळ या निशाणीवर मतदान करून लक्ष्मीला आपल्या घरी पुढचे पाच वर्ष विराजमान होणार त्यासाठी तयार रहा 🙏

Shubham Surve1 yıl önce
तुमच्या रडीच्या डावाला जनता वैतागली आहे. रोज नवीन नवीन गोष्टीवरून रडत असता, आता तुमच्या मगरीच्या अश्रुंवर लोक भुळणार. नाहीत. तुम्हाला हद्दपार करणार जनता.

ajatashatru581 yıl önce
येऊदे येऊदे अजून कंटेंट येऊदे.. 🔥🔥🔥 Keep up the good work जय महाराष्ट्र

Apurv raut1 yıl önce
पेटू दे शिवसेनेची मशाल 🚩

Rajesh Kadam1 yıl önce
महायुती सरकारच्या योजनांमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहेत.

Sumit Jagadale1 yıl önce
फक्त शिंदे साहेबां ची सेना खरीय

Sumit Jagadale1 yıl önce
जनतेच्या मनातील सरकार एकनाथ भाऊ

₹वि🌸1 yıl önce
नक्की बघा 👇

Jaydatt Narwate1 yıl önce
अति बोर add ह्याला अर्थच नाही

Pradip1 yıl önce
Nice add
