正在加载视频...

视频加载失败

निरोप घेण्याची वेळ आली, आता पुढल्या वर्षीच्या भेटीची आस लागली... गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या! बाप्पाची कृपादृष्टी सर्वांवर सदैव राहो, प्रत्येकाच्या जीवनात सुख-समाधान नांदो! #GanpatiBappaMorya #GanpatiVisarjan #BappaMorya

27,071 次观看 • 4 天前 •via X (Twitter)

31 条评论

Arpit 的头像
Arpit4 天前

@_Muffin_Men Jai Shri Ganesh

Pragati Surve 的头像
Pragati Surve4 天前

Ganapati Bappa Moraya🌺

प्रशांत पवार🇮🇳 的头像
प्रशांत पवार🇮🇳4 天前

मंगलमूर्ती मोरया

रंगस्याही🫰🎶🎶🚩 的头像
रंगस्याही🫰🎶🎶🚩4 天前

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🏼🙏🏼

RJ हैरतंगेज 的头像
RJ हैरतंगेज4 天前

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.

🚩 रायगड कन्या ⚔️ 的头像
🚩 रायगड कन्या ⚔️4 天前

मंगलमूर्ती मोरया 🙏🏻

Aditya Nerlikar™ 的头像
Aditya Nerlikar™4 天前

श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना.... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या

Sanchita Nilkanth 的头像
Sanchita Nilkanth4 天前

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

मैत्री हिंदू 🚩 的头像
मैत्री हिंदू 🚩4 天前

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या 🧡🙏🏽🚩

Sheetal 🇮🇳 🚩 的头像
Sheetal 🇮🇳 🚩4 天前

Jai Ganesh Deva 🙏

योगेश 的头像
योगेश4 天前

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

Umesh Bhosle 的头像
Umesh Bhosle4 天前

आमच्या मनी फक्त तुझीच भक्ती, निरोप देतो आता पुढच्या वर्षी लवकर या मंगलमूर्ती!!!🙏🏻🌺

साहेबप्रेमी कौस्तुभ 的头像
साहेबप्रेमी कौस्तुभ4 天前

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या!

Nilesh Kumar Tiwari 的头像
Nilesh Kumar Tiwari4 天前

A heartfelt farewell to Bappa, filled with devotion and hope for his swift return. 🙏🌺 Ganpati Bappa Morya! ❤️🚩

मालती बाई 的头像
मालती बाई4 天前

Bappa agli baar jaldi aana

Team Aaglawe 的头像
Team Aaglawe4 天前

गणपती बाप्पा मोरया! भक्ती, आनंद आणि आशीर्वाद सदैव राहू दे!

Aneet Gupta 的头像
Aneet Gupta4 天前

गणपति बप्पा मोरया

Nivedita purohit 的头像
Nivedita purohit4 天前

❤️

Siddharth Rokde 的头像
Siddharth Rokde4 天前

गणपती चालले गावाला, चैन पडे ना आम्हाला,

Aditya Jagtap 的头像
Aditya Jagtap4 天前

अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻💐

Khushboo 的头像
Khushboo4 天前

जय श्री गणेश 🙏

Ashok Kulkarni 的头像
Ashok Kulkarni4 天前

श्री सिद्धिविनायक नमो नमः 🕉️🧡

Adinath Pawar 的头像
Adinath Pawar4 天前

गणपती बाप्पा मोरया.

Diksha Salve 的头像
Diksha Salve4 天前

🙏🚩गणपती बाप्पा मोरया 🙏🚩

- Ajay Ade - 的头像
- Ajay Ade -4 天前

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

himani chavan 的头像
himani chavan4 天前

❤️🌺

yugandhara 的头像
yugandhara4 天前

बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव, सगळी विघ्ने दूर कर 🙏🏼🙏🏼

𝗣𝗿𝗶𝘆𝗮𝗺 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁 的头像
𝗣𝗿𝗶𝘆𝗮𝗺 𝗥𝗮𝗷𝗽𝘂𝘁4 天前

Ganapati Bappa Morya 🚩

Harsha Patel 🇮🇳 的头像
Harsha Patel 🇮🇳4 天前

Bappa agle Baras jaldi aana

Amruta 🇮🇳 的头像
Amruta 🇮🇳4 天前

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी 🙏🏼

Gaya Prasad pandey 的头像
Gaya Prasad pandey4 天前

🌅🙏

相关视频

मुंबईचे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या चरणी सहपरिवार नतमस्तक होऊन दर्शन घेतले, तसेच या शुभप्रसंगी कुटुंबासमवेत नवीन ईव्ही कारचे देखील शास्त्रोक्त पूजन केले. माननीय पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांनी इंधन बचतीसाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, निसर्गाच्या रक्षणासाठी आणि प्रदूषणमुक्तीसाठी एक लहानसे पाऊल म्हणून या पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाला प्राधान्य दिले आहे. श्री सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद राज्यातल्या संपूर्ण जनतेवर सदैव वर्षत राहो, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया ! Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust #PravinDarekar #Siddhivinayak #BappaBlessings #GanpatiBappaMorya

Pravin Darekar - प्रविण दरेकर

20,146 次观看 • 4 个月前