Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पोलिस प्रशासन यांना हप्ते गोळा करायला ठेवले होते,मोठ्या उद्योगपतीच्या घराखाली गाडीत कांड्या ठेवल्या गेल्या होत्या. २००८ साली तर जिथे कार्यक्रम चालू आहे त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये हल्ले होत होते. पण देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यापासून न हल्ला झाला न काही विचित्र घटना घडल्या. Devendra Fadnavis

22,865 просмотров • 6 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

न्या. चांदीवाल आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महाविकास आघाडीने तो दडवून ठेवला आणि आता नवीन कथानक रचले जात आहे… लक्षात ठेवा मनसुख हीरेन मारला गेला तेव्हा तुम्ही तर काहीच माहिती सभागृहात द्यायला तयार नव्हतात अनिलबाबू….देवेंद्र जी फडणवीस Devendra Fadnavis यांनीच हे प्रकरण सभागृहात लावून धरले होते.. तुम्ही सर्वांचा बचाव करीत होता. सभागृह तहकूब केले आणि जाता-जाता उद्धव ठाकरे यांनी 'वाझे काय लादेन आहे का..?' या बेशर्म वाक्याचा उच्चार केला होता… आठवा तो घटनाक्रम परमवीर सिंह उद्धव ठाकरे आणि तुम्हाला भेटायला विधानभवनात आले होते… आणि आता तुम्ही खोटारडे आरोप करता…? आमची एकच मागणी आहे, विषय फिरवत न बसता निर्दोष असाल तर नार्को टेस्टसाठी होकार द्या…! ANIL DESHMUKH Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

Chitra Kishor Wagh

18,541 просмотров • 2 лет назад