Загрузка видео...
Не удалось загрузить видео
उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर भाजपनं मैदानात गोमूत्र शिंपडलं #उद्धवठाकरे #गोमूत्रशिंपडलं | #UddhavThackeray | #SambhajinagarSabha
45,631 просмотров • 3 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

बरोबर आहे, काल संविधानाची पूजा झाली ती भाजपला नाहीच भावणार! त्यांच्यासाठी संविधान पालन हेच पाप!

हा तर दशरथे आहे. एक नंबरचा नौटंकी. ह्याला तर राज ठाकरेंनी पण ह्याचा नालायकपणा बघून लाथ घालून पक्षातून हाकलून दिलं😂😂

हि यांची लायकी राजकारणात विरोधी पक्ष आहे तर या पेक्षा मोठी सभा घ्या पण नाही ते यांना जमणार नाही म्हणून हे असले बायले चाळे करत आहेत वर्षा बंगल्यावर रात्री जादूटोणा केला होता फडणवीस यांनी हे सिद्ध झाले

सभा झाली त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडण्यात आलं. त्यामागिल उद्देश काय हे कळतं नाही. हे सगळे सनातनी विचार आहेत. त्या सनातनी विचारांविरुद्ध आपल्याला लढायला हवं. प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा या विचारांविरुद्ध होते. सभेच्या स्थानी असलेल्या सर्व नेत्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा.

सबके दिन आते है😌 तेव्हा ह्यांचा वर गोमूत्र नाही तर मूत्र विसर्जन करणार हे नक्की😆😆

मीडिया अश्या बातम्या का दाखवत असेल.. अश्या बातम्या दखलपात्र वाटतात का? या कृत्याची पक्ष बाजू अधिकृतपणे घेईल का? त्यांच्या नेत्यांना विचारून बघा.. ही आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका नाही हेच उत्तर येईल..

या भाडखाऊची लायकी काय... बोलतो किती करतो किती... उद्धवसाहेबांमुळ गेली २० वर्ष मनपात सेनेबरोबर सत्तेत राहिलेत हि लोक ते तरी बरय

यांनी गोमूत्र शिंपडले का ते त्यांचे त्यांना ही माहीत नसणार पण यांच्या अशा अनेक कारणांमुळे जनता मात्र भाजपला वैतागली आहे ,भाजपच्या नावाने नक्कीच अंघोळ करणार आहे. @ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @BJP4Maharashtra @rautsanjay61 @MahavikasAghad3

एक एक घोट मारा म्हणजे जरा मानसिकतेत काय बदल झाला तर झाला !

शेण खाणारे गोमूत्र शिंपडत आहेत 😂😂😂




