Video yükleniyor...
Video Yüklenemedi
ठाकरेंच्या एंट्रीलाच तुफान प्रतिसाद #UddhavThackeray #RajThackeray #ShivSena #MNS #Marathi
37,427 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

किरण कारंजेकर1 yıl önce
अप्पर स्टँड वरून

Sunaina Holey1 yıl önce
काहीही होणार नाही 😅 एक तीर में चार निशाने..

Pravin1 yıl önce
आज आदित्यला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्याची तुमची संधी हुकली

सत्याचे प्रयोग 🔅1 yıl önce
तू तिथे cheer leader म्हणून नाच करणार आहेस का ? 💃🏻💃🏻 चांगले पाकीट देतील ठाकरे..

Delusional Nobi1 yıl önce
अनुजा एका चहा बिस्किटासाठी तू विकली गेलीस.

देवा भाऊ समर्थक ✌️🚩🗿🧡1 yıl önce
आज किती च पाकीट मिळालं पत्रकार मॅडम .😅😂😂

Villager in City - नादखुळा पाटील1 yıl önce
ह्या म्हणे (असल्याच तर ) एक निष्पक्ष पत्रकार बरं का.. उगाच पक्ष प्रतिनिधी वगैरे समजू नका...

Mi NaviMumbaikar1 yıl önce
अंड भक्त इन कमेंट सेक्शन 🤣😆

Ashu1 yıl önce
शेवटी महाराष्ट्र हा मराठी साठी एकत्र येतोच. आणि महाराष्ट्र द्रोही, अनाजी पंत ची पिलावळ विरोध करते

Satish Bhosale1 yıl önce
महानगरपालिके साठी शक्तिप्रदर्शन जोरदार झाले




