Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
उबाठाच्या जाहीरनाम्याची पोलखोल... #लबाडी #उबाठाची_हेराफेरी
29,939 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
10 Kommentare

सध्या भाजप -शिंदे सत्तेत आहेत त्यांच्या जाहीरनाम्याची पोलखोल करायची सोडून, हे मंद शेणिक मधले 2.5 वर्ष सोडून 5 वर्ष पाठीमागे गेलेत! 😂😂😂

उबाठ्या वर खरतर ४२० चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, लोकांना खोटे आमिषे दाखवून ही निव्वळ फसवणूक आहे. यासंबधी प्रश्न विचारणार का ? @abpmajhatv @zee24taasnews @TV9Marathi @mumbaitak @bbcnewsmarathi @SakalMediaNews @lokmat @LoksattaLive @pudharionline @NavakalOfficial @SaamanaOnline @DDNewslive @bolbhidu @ddsahyadrinews @timesofindia @punyanagari @IndianExpress @the_hindu @ABPNews @News18lokmat

उबाठा ची चांगलीच चिरफाड केली🔥🔥🔥

भाजप बदल बोलायला मनाई केलीय का फडणवीस नी? शिंदे विरोधात उमेदवार नाही दिला मनसेचा का ❓ भावा पेक्षा जास्त महत्त्वचे आहेत का ❓ नाही सुपारी ची आट असणार ती बरोबर

🙏 जय श्री राम 🌹

Media:- @abpmajhatv @TV9Marathi @Maharashtra1tv @News18lokmat @NationMarathi @saamTVnews @bbcnewsmarathi @JaiMaharashtraN @mataonline @MahaNewsConnect @MaxMaharashtra @JaiMaharashtraN @AplaVartahar @Marathi_Vishwa @MiLOKMAT @pudharionline @SakalMediaNews @punyanagari

@PrahaarD Cc @rajuparulekar @rajivkhandekar @waglenikhil @NileshDhotre18 @khareviews @TulsidasBhoite @udaynirgudkar @meemilind @PrasannJOSHI @ashish_jadhao @rajupatilmanase @MaheshMhatre @girishkuber @news_lokshahi

सत्ता मिळवायची असल तर सत्ताधारी पक्षासोबत भांडायचे असते यांना कोणी सांगा रे..🤣🤣 पण ज्यांना 2 अंकी आमदार नको आहेत ते संपलेल्या उध्दव ठाकरे बद्दल बोलत राहणार.

HMV patrakar👇😂

अरे मतिमंद भाजप आणि शिंदेच पण दाखव आस?

