Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

'शासन आपल्या दारी' उपक्रमाची #पोलखोल

80,830 Aufrufe • vor 3 Jahren •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von MONSTER_SHREE😈
MONSTER_SHREE😈vor 3 Jahren

तुमचा पक्षाचा पाठिंबा आहे सरकारला काढुन घ्या मग

Profilbild von Lakhan
Lakhanvor 3 Jahren

'शासन आपल्या दारी' या कार्क्रमाअंतर्गत शासनाच्या पैशांचा पुर्णपणे वापर करून आपला प्रचार केला जात आहे, सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जास्तीत जास्त लोक जमा करायला सांगितले जात आहे, तसा त्यांच्यावर राजकीय व प्रशासकीय दबाव आणला जात आहे. @bbcnewsmarathi @AUThackeray

Profilbild von Sultana Inamdar
Sultana Inamdarvor 3 Jahren

नागरिकांच्या दारी जाऊन नागरिकांना फसवणारे शासन. फसवणारे शासन नागरिकांच्या दारी. एनसीपी चा इडी गटही इथून पुढे बीजेपी शासनाबरोबर बदनाम होणार आहे. एनसीपीच्या या गटाची ही बीजेपी सारख्याच खोट्या आणि जनतेची फसवणूक करणाऱ्या शासनामध्ये गणना केली जाईल.

Profilbild von प्रशांत काटे
प्रशांत काटेvor 3 Jahren

पवार साहेबाचा खरा कार्यकर्ता लेबल लाउन टिव्ही समोर बोलताना

Profilbild von Abhishekbhartiya
Abhishekbhartiyavor 3 Jahren

किती लोक अशे पाठवणार @RRPSpeaks @BJP4Maharashtra ही कधीचं विकली जाणार नाही तो व्यक्ती कार मध्ये बसुन ST ची भाषा करतोय?रोहित दादा आत्ता #पवार हे नावं नकोय...

Profilbild von SHAILESH PATIL
SHAILESH PATILvor 3 Jahren

दादा प्रत्येक गावत महामंडळाच्या बसेस लावल्या होत्या ग्रामसेवक,सरपंच,सगळ्यांना टार्गेट दिलं होत बसेस पूर्ण भरून आना म्हणून तर मंडप पूर्ण भरला,

Profilbild von Yoganand Barve
Yoganand Barvevor 3 Jahren

हा म्हातारा म्हणतोय इश्टी नी आला आणि बिल्ला छातीवर लाऊन मोठ्या गाडीत जातोय!! ह्याचा अर्थ काय? फुकट जिवींचा उदोउदो करावा तेवढा कमीच आहे! रोप - तुमच्या पक्षाने आजतोवर काय दिवे लावले आहेत ह्याचा हिशोब सगळ्यांकडे आहे!

Profilbild von Brigadier Suryadev Singh
Brigadier Suryadev Singhvor 3 Jahren

Hahha ajobala ek 2 4 hajar dile aste tar khush zale aste. Hech aplya lokanchi mansikta aahe.

Profilbild von AMOL SAWARGAONKAR - अमोल सावरगावकर
AMOL SAWARGAONKAR - अमोल सावरगावकरvor 3 Jahren

मा. राहित सर ह्यावर उपाय आहे आपण हा मुद्दा खरंच घ्यावा ही हात जोडून विनंती साहेब

Profilbild von काळेपाटील
काळेपाटीलvor 3 Jahren

किती भंपकपणा करणार रोहित पवार ??

Ähnliche Videos

शासन आपल्या दारी! हिसांचार महाराष्ट्रभर करी! मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं... हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं.... महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का? मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार? महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय... पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!

Aaditya Thackeray

94,150 Aufrufe • vor 3 Jahren