正在加载视频...

视频加载失败

एक होता दाढी वाला त्याने महाराष्ट्र नासवला

18,395 次观看 • 1 年前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

मराठी ग्राहकाला एक फेरीवाला तुसडेपणाने म्हणतो 'तुम मराठी लोग ऐसे हि हो...' त्यानंतर या वाक्यावर जाब विचारल्यावर त्या मराठी ग्राहकाला ४-५ परप्रांतातून आलेले फेरीवाले एकत्र येतात आणि मारझोड करतात. अन्याय झाला म्हणून तो मराठी ग्राहक शोधत शोधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत आला... झालेला प्रकार त्याने महाराष्ट्र सैनिकांना सांगितला. मग जे व्हायचं ते झालं... महाराष्ट्र सैनिकांनी त्या फेरीवाल्यांना #मनसेदणका देत पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द केलं. परंतु पुन्हा चौकशीच्या, खटल्याच्या फेऱ्यात आमचेच महाराष्ट्र सैनिक. अर्थात आमदार व मनसे नेते श्री. राजू पाटील व श्री. अविनाश जाधव ह्या सर्व प्रकरणात महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. बाकी आमचा मराठी माणसासाठीचा संघर्ष सुरूच राहील. #महाराष्ट्रसैनिक

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

52,025 次观看 • 2 年前

पनवेलमधल्या भोकरपाडा भागातील हिरानंदानी सोसायटीत एक मराठी कुटुंब भाडेतत्वावर राहत होतं. त्या कुटुंबाला सोसायटीच्या अमराठी चेअरमन महिलेकडून प्रचंड मानसिक त्रास दिला जात होता. त्यांना घर रिकामं करण्यासाठी दबाव टाकला जात होता आणि हे करताना मराठी लोकांची अशा सोसायटीत रहायची लायकी आहे का अशी भाषा देखील वापरली गेली. या अमराठी महिला चेअरमनला महाराष्ट्र सैनिकांनी चांगलाच दणका दिला. या दणक्यानंतर अनेक मराठी कुटुंबांनी याच स्वरूपाच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे केल्या. पुन्हा अशी तक्रार आली तर मनसे दणका नक्की हे महाराष्ट्र सैनिकांनी त्या महिलेला बजावलं. #मराठी #पनवेल #MNSAdhikrut

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

62,154 次观看 • 1 年前

असे क्रिकेटर्स महाराष्ट्राने घडवलेत! विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील महाराष्ट्र विरुद्ध गोवा सामन्यात महाराष्ट्राने पहिल्या डावात ७ बाद २४९ धावा केल्या. गोव्याला विजयासाठी शेवटच्या ३ षटकांत ११ धावांची गरज होती. त्याच वेळी महाराष्ट्राकडून ४८ वे आणि ५० वे षटक रामकृष्ण घोषने टाकले. या दोन्ही षटकांत अफलातून गोलंदाजी करत त्याने एकही धाव दिली नाही. सलग दोन षटकांत शून्य धावा देत त्याने सामना महाराष्ट्राच्या बाजूने फिरवला आणि महाराष्ट्राने हा थरारक आणि अटीतटीचा सामना ५ धावांनी जिंकला. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राने असे अनेक दर्जेदार क्रिकेटर्स घडवले आहेत. रामकृष्ण घोषने एमसीएच्या ‘महा स्पीडस्टार: शोध महावेगाचा’ या उपक्रमात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचाही पराक्रम केला होता. त्याच उपक्रमातून तो पुन्हा महाराष्ट्राच्या संघात परतला. अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने तळागाळातील टॅलेंट शोधण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला यश आलं, याचा अभिमान वाटतो. Whalle.Gurus #MCA #MahaCricket #RamkrishnaGhosh #Cricket

Rohit Pawar

13,654 次观看 • 7 个月前