Video yükleniyor...
Video Yüklenemedi
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना अखेर त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे! ६५०० रुपयांची वेतनवाढ एप्रिल २०२० पासून लागू! #GopichandPadalkar #BJP #Maharashtra
22,064 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

@GopichandP_MLC मविआच्या वेळी तूच एसटी विलिनीकरण ची मागणी करून सर्व कर्मचाऱ्यांना संप करायला लावला होता आता तुझं सरकार आहे तर असं होऊ शकत नाही म्हणतो म्हणजे तुला माहित होतं की असं होऊ शकत नाही तरी आंदोलन करायला लावलस म्हणजे तू किती नीच राजकारणी आहेस मंगळसूत्र चोर😡

@GopichandP_MLC 1500 वाढल्यात नुसते नको लय कोकटु

@GopichandP_MLC समायोजन करा म्हणून नाचत होता त्याच काय झालं कळू शकेल का कर्मचाऱ्याना

@GopichandP_MLC मूळ मागणी विलीनीकरण ची होती? त्या मागणीचे काय झाले?

@GopichandP_MLC एकच मंद ...गोपीचंद गोपीचंद

@GopichandP_MLC परब साहेबांनी 5000 ची वाढ दिलेली आम्हाला, तुम्ही फक्त 1500 वाढ देऊन भरघोस वाढ दिली म्हणून जनतेची व कामगाराची फसवणूक केली आहे

@GopichandP_MLC 1500 सगळीकडे बातमी गेली

@GopichandP_MLC धन्यवाद पडळकर साहेब, आम्ही सर्व एसटी कामगार आपले आभारी आहोत. 🙏

@GopichandP_MLC गोपी गुलाल तर असा उधळला कि विलणीकरणाचा निर्णय घेण्यात आला.

@GopichandP_MLC कारे गोपी तू ते विलीनीकरण च्या बाता मारत होता
