Gopichand Padalkar's banner
Gopichand Padalkar's profile picture

Gopichand Padalkar

@GopichandP_MLA97,172 subscribers

MLA Jath | आमदार, जत विधानसभा मतदारसंघ |

Shorts

मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर ! नाद करू नका! यळकोट यळकोट, जय मल्हार!

मी पहिले धनगर नंतर आमदार गोपीचंद पडळकर ! नाद करू नका! यळकोट यळकोट, जय मल्हार!

18,136 次观看

Videos

GopichandP_MLA's profile picture

पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ एका ठिकाणावरचा हल्ला नाही, तर तो संपूर्ण हिंदू समाजाच्या श्रद्धेवर केलेला घाव आहे. हे कृत्य अत्यंत भ्याड आणि नीच प्रवृत्तीचे असून, आम्ही त्याचा तीव्र शब्दांत निषेध करतो. केंद्रीय गृह व सहकार मंत्री, मा. अमितभाई शाह यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला, ही गोष्ट देशातील हिंदू समाजासाठी आश्वासक आहे. हिंदुस्थानातील प्रत्येक धर्मप्रेमी आणि राष्ट्रभक्त नागरिकाच्या मनात आता एकच आवाज आहे. दहशतवाद्यांचा कायमचा अंत व्हावा! हे दहशतवादी हल्ले हे हिंदू धर्माच्या उदारतेचा गैरफायदा घेत रचलेले षड्यंत्र असून, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. हिंदू समाज शांत आहे, पण कमकुवत नाही. जर निष्पाप नागरिकांना टार्गेट कराल तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. हिंदुस्थान झुकेगा नहीं! दहशतवाद संपवायचाच! #Hindutva #PahalgamTerroristAttack #Kashmir #BharatMataKiJai #IndiaAgainstTerrorism #पहलगाम

Gopichand Padalkar

22,457 次观看 • 1 年前

没有更多内容可加载