Video yükleniyor...
Video Yüklenemedi
ऐकलं का..?❤️
25,275 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
10 Yorum

सुक्टा बोंबिल1 yıl önce
पिक्चरमधील भाषेला पुण्याकड वडून सगळी चित्रपटसृष्टी कंटाळवाणी करून ठेवली. दक्षिणेतली पिक्चर तिथल्या लोकांना भावल अशी पिक्चर बनवतात आणि भाषापण तशीच वापरतात. महाराष्ट्रात तस नाही. शुद्ध डायलॉग लिहिण्यात गंडतात हे.

Solar Heavy1 yıl önce
have you ever listened to this?

Dnyaneshwar :): 🇮🇳1 yıl önce
यापेक्षा चांगले विश्लेषण असूच शकत नाही. भाषा शुद्ध अशुद्ध असूच शकत नाही ❤️. भाषा फक्त संवादाचे माध्यम आहे.

Abhijeet Patil1 yıl önce
नुसती भाषाच नाही कलाकार पण सगळे पुणेकर झालेत त्यामुळे नुसतं आळनी पिक्चर बघायला मिळतायत मराठीत.

Pramod1 yıl önce
Absolutely right

Adv. Shrikant Raokar1 yıl önce
True 👌

Mukund1 yıl önce
खरंय! “लाखो वर्षांच्या भाषेच्या परंपरेला जर ४००-५०० वर्षांच्या व्यवस्थेनं burden द्यायला लागलात तर ती भाषा मरणार” 👌

मराठा🚩𝕏1 yıl önce
मी देखील हे पुण्यात अनुभवलय.

SANDESH BHAGWAT1 yıl önce
🔥👌

SHITESH TAMBAVE1 yıl önce
लय भारी ..👍👌
