Video yükleniyor...
Video Yüklenemedi
चिमणीपाखर सारखा रडका मुव्ही आजपर्यंत तयार झाला नसणारे, माझी तर अजुन हि फाटते हे गाणं ऐकलं कि.
17,342 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)
11 Yorum

व्लादीमीर प्रोटीन 🍻💣1 yıl önce
घरी असा सिनेमा बघत असले ते मी गुपचूप मागच्या दाराने घरातून गायब होतो...

Lebowski1 yıl önce
😂😂

Swapnil 😎1 yıl önce
पहिला थिएटर मध्ये बघितलेला पिक्चर, सगळे रडत होते... आलं तर आलं नाय तर त्याल लावत गेलं

म्हसोबाचा कोंबडा ❁1 yıl önce
माहेरची साडी बघा एकदा !

Lebowski1 yıl önce
बघितलाय की. अलका कुब्बल सुप्रेमाशी

संवाद Marathi1 yıl önce
Yes... Hachi: A Dog's Tale 2009 on 2nd no for me.

Lebowski1 yıl önce
बर झालं आठवण करून दिलीत. रिवाईन्ड करतो रात्री

Nikhil Bhosale1 yıl önce
सगळा अल्बमच बेस्ट आहे

Lebowski1 yıl önce
ट्रोमा विषय होते हे सिनेमे. माहेरची साडी

अक्षय1 yıl önce
लहानपणी आईने दाखविला होता थिएटरला🥲

Lebowski1 yıl önce
एकदम मा त म विषय
