8 Comments
Comments from the original post on X (Twitter)

@NANASAHEB_Y
तरीपण म्हणतात की मराठी शाळेतील मुलं कुठं जात नाहीत.. ते सगळीकडे जातात 🤞
5 likes

@PrinceShamkule
मराठी शाळे साठी आवाज उचलायचा की मंदिर - मस्जिद करायचे जातीयवादी अंधभक्तांनो.
3 likes

@kisora_pat7606
सकारात्मक क्लिप. मराठी शाळेतील पोरं. मालवणी तिची मायबोली आहे आणि मराठी तिची मातृभाषा आहे. हार्दिक अभिनंदन.👏🎉♥️
2 likes

@KashinathValan2
जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉
1 like

@Virendrasi18212
Love you beta
1 like

@Mahiz22
So proud to be a kokani 🙏🏼 Congratulations Beta , Khup Khup Pragati Kar 👍🏼👍🏼
1 like

@AkashBhurse
@grok it's true?

@AdvSalimNakhwa
माझे कोकण माला अभिमान
