Loading video...
Video Failed to Load
काँग्रेस ची जबरदस्त जाहिरात 🔥🔥 मस्त संदेश दिलाय. सगळ्यांपर्यंत पोचवा 😂
50,949 views • 1 year ago •via X (Twitter)
8 Comments

हि पण जाहिरात बघून घे

जबरदस्त!

Tuzysarkh sagli rikami nhit

@Dhananjay_AAP TV वर आहे का?

भंगार जाहिरात!

Hya add tv var ka yet nahit ?

😂😂

#सजग_रहो एकदा एका न्यायाधीशासमोर खटला चालू असतो... आरोपीने किमान २ हजार लोकांना सफाईदारपणे शेकडो कोटी रुपयांना गंडा घातलेला असतो... साक्षी पुरावे... उलट तपासणी... सगळे सोपस्कार पार पाडतात आणि... न्यायाधीश त्या आरोपीला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावतात... पोलीस गुन्हेगाराला घेऊन न्यायालयातून निघतात... बाजूने त्याची पत्नी चाललेली असते... न्यायाधीश मागून लगबगीने येतात आणि पोलिसांना विनंती करतात की... आपल्याला या गुन्हेगाराशी एकान्तात फक्त २ मिनिटे बोलायचे आहे... मिलॉर्डच ते... पोलीस थोडे दूर जातात... न्यायाधीश त्या गुन्हेगाराला विचारतात... लेका, एव्हढ्या लोकांना तू कसं काय xतिया बनवलं बे?... काय आयडिया वापरलीस?... तो गुन्हेगार म्हणतो... साहेब, एवढी मोठी आयडिया फुकट सांगू काय?... मिलॉर्ड: किती द्यावे लागतील?... गुन्हेगार: तसे मी खटाखट खटाखट ८,५०० घेतो... पण तुम्हाला म्हणून ३,०००... मिलॉर्डनी खिशात हात घातला पैशाचे पाकीट काढले आणि ३ हजार रुपये गुन्हेगाराच्या बायकोकडे म्हणजे आपल्या लाडक्या बहिणीकडे दिले... गुन्हेगार गालातल्या गालात हसला आणि मिलॉर्डना म्हणाला... साहेब... मी २ हजार लोकांना शेकडो कोटी रुपयांना xतीया बनवले... आरोप सिद्ध झाला... त्याबद्दल तुम्ही मला शिक्षा दिलीत... तरीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात... तुम्ही काँग्रेसच्या महा विकास आघाडीचे मतदार दिसता... तुम्हाला xतीया बनवायला... आपल्याकडे काहीतरी भन्नाट योजना आहे अशी नुसती बतावणी करायची की काम झालं... अशा xतीयांसाठी मी हीच आयडिया वापरतो... मिलॉर्डनी आयुष्यात काँग्रेसच्या महाविकास आघाडीला परत मतदान न करण्याचा निर्णय घेतला... 📷📷📷📷📷📷📷📷
Related Videos
भाजपच्या चाटम ची लायकी दाखवून देताना मनसेचे अमित ठाकरे !! 🔥
Ganesha | गणेशा
13,661 views • 24 days ago
