Loading video...

Video Failed to Load

Go Home

प्रियांका गांधींचा नंदुरबार सभेतील अजून एक जबरदस्त व्हिडीओ 🔥🔥

48,220 views • 2 years ago •via X (Twitter)

9 Comments

Pravin's profile picture
Pravin2 years ago

मोदीच्या सभा जिथे जिथे होतील त्यानंतर तिथे तिथे एक सभा प्रियंका गांधी जी च्या व्हायलाच पाहिजे ज्यांच्यासाठी मोदी सभा घेतील ते नक्कीच सर्वजण हरतील. मोदी पेक्षा प्रियंका गांधी च्या सभेला लोकांचा जबरदस्त रिस्पॉन्स भेटत आहे

Yogesh's profile picture
Yogesh2 years ago

He मुंबईत आले पाहिजेत, हे असेच मुंबईत घडलं पाहिजे Road show karnar ahe BJP. उत्तर जोरदार पाहिजे

Gopal Mote's profile picture
Gopal Mote2 years ago

काल एक जण म्हणत होता, सोनिया गांधी जीवाला घाबरून PM झाल्या नाहीत😁

vinod gangurde's profile picture
vinod gangurde2 years ago

आजच्या घडीला भाषणाच्या बाबतीत आक्रमकपणे मोदींना फक्त प्रियांकाच उत्तरे देऊ शकते.... त्यांच्या महाराष्ट्रात जस्तिय जास्त सभा आयोजित केल्या पाहिजेत

ravindra sirsath's profile picture
ravindra sirsath2 years ago

प्रियंका गांधी आधी नहीं तुफान हैं ये..जितेगा तो इंडिया.

sachin chavan's profile picture
sachin chavan2 years ago

काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रक्तात गुलामी ठासून भरलेली असते. बिचारे त्याला निष्ठा म्हणतात ! १९७०, सिद्धार्थ शंकर रे , मुख्यमंत्री पश्चिम बंगाल, राहुल गांधीला नमस्कार करताना !

Sanket Kmb's profile picture
Sanket Kmb2 years ago

तोच व्हिडिओ बघून मनाला दिलासा देत बसा. पण निवडून येणार हिना गावितच.

Shashi Bhushan's profile picture
Shashi Bhushan2 years ago

God bless you dear, be safe and secured, may God give you unlimited courage to fight safely....

सनातनी राज's profile picture
सनातनी राज2 years ago

हिला निवडणुकीला उभी का केली नाही कारण तुम्हाला माहिती आहे सटकून आपटली असती

Related Videos