Загрузка видео...
Не удалось загрузить видео
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले साहेबांनी आज महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री व मा.मुख्य सचिव यांना call करून खालील मुद्द्यांवर तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले 1. कालपासून सुरु झालेल्या पोलीस भरती उमेदवारांचे पावसामुळे प्रचंड हाल होत आहेत.त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था करावी 2.राज्यसेवा 2024 साठी डेप्युटी कलेक्टर,डीवायएसपी सहित सर्व संवर्गाच्या जागा लवकरात लवकर भरण्यात... show more
18,917 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)
Комментарии: 10

RS...1500+ STI....1000 PSI..1000 ASO...300 SR...200 EXCI PSI.....250+ TAX ASST..2000+ CLERK....10000+

एवढा अंत नका पाहू मुलाचा 6 महिने होऊन गेले ajun combine Group B&C जाहिरात नाही.. 🙏

2014 पासून वाढवलेली बेरोजगारी कमी करा,निकालाची प्रोसेस fast करा,प्रत्येक विभागातील रिक्त जागा तातडीने भरा,नाहीतर कंटाळेलेला बेरोजगार वर्ग येणाऱ्यां विधानसभेत तुम्हाला सत्तेमधून बेरोजगार करेल.#बेरोजगारी

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 होऊन 6 महिने उलटले तरी आयोगाने निकाल लावला नाही... लवकर निकाल लावून ही प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती @mpsc_office @Drsuvarnas @CMOMaharashtra @mieknathshinde @dev

RS....1500+

सर्व नोकरभरती MPSC मार्फत करण्याचा निर्णय घेऊन आयोगाची सदस्य संख्या, अधिकारी-कर्मचारी वाढवून सक्षमीकरण करण्याचा निर्णय घ्यायला महाराष्ट्रातील कोणता राजकारणी पुढे येणार? बेरोजगार भावी अधिकारी तुमच्या भूमिकेची वाट बघत आहेत!.....🙏🏻🙏🏻

आमचे आई वडील शेतकरी आहेत पोटाला चीमटा लाऊन पैसे देताय, आता त्यांचीपण परीस्थिती नाही राहिली कृपया लवकरात लवकर कंबाईन ची जाहिरात प्रसिद्ध करावी

राज्यसेवा 1500 🙏🙏🙏

Dada one exam one cut off cha pn mudda ghya

#राज्यसेवा_१५०० @CMOMaharashtra @mieknathshinde @dev_
