Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

काँग्रेसच्या पिढ्या खपतील एवढा सन्मान मिळवण्यासाठी... 🔥🪷

13,427 просмотров • 2 месяцев назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

सर्वज्ञानी संजय राऊत…Sanjay Raut स्त्रीचा सन्मान करणं हा खरा महाराष्ट्रधर्म आहे. पण तुम्ही जसे काँग्रेसच्या संगतीत बसून हिंदुत्वद्रोही झालात, तसेच नवनीत राणांसारख्या एका स्त्रीचा अपमान करून महाराष्ट्रधर्मद्रोही झाल्याचाही पुरावा तुम्ही दिलात. त्यांना नाची म्हणून तुम्ही एका मराठी स्त्रीचा पाणउतारा केलात. स्वतः काँग्रेसच्या फडावर तुणतुणं घेऊन मर्कटनृत्य करणाऱ्याच्या तोंडी अशी विकृत भाषा शोभत नाही. स्वर्गीय बाळासाहेब राजकारणात महिलांचा आदर करायचे; तुम्ही बाईच्या पदरावर राजकारण करताय तुमच्या आजच्या ताळतंत्र सोडलेल्या भाषणाचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या आमच्या भगिनी यशोमतीताई ठाकूर यांची आणि त्यांच्या काँग्रेस पार्टीचीही संस्कृती या निमित्ताने दिसून आली… Adv. Yashomati Thakur सभ्यतेचे संकेत पायदळी तुडवून महिलांचा अपमान करणाऱ्या तुमच्यासारख्या शब्दपिसाटांना महाराष्ट्राची जनता नाचवल्याशिवाय राहणार नाही… Navnit Ravi Rana MLA Ravi Rana Dr Anil Bonde Narendra Modi Devendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Chitra Kishor Wagh

21,147 просмотров • 2 лет назад

पवार कुटुंबाचीच मालकी असणाऱ्या सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीत अजितदादांनी पुन्हा पुन्हा सांगितलं होतं, की "पवार साहेबांनी त्यांचा कसा घात केला होता..! साहेबांचा समोर असताना कसा वेगळा निर्णय असायचा आणि पाठीमागे काहीतरी भलताच खेळ सुरू असायचा..! त्यांच्या या पलट्या मारण्याच्या खेळामुळे आम्ही कायम तोंडावर पडायचो..!" दादांना या सगळ्या गोष्टींची, साहेबांच्या विश्वासघातकी वृत्तीची जर एवढी स्पष्ट कल्पना होती, तर दादा सत्तेला लाथ मारून पुन्हा साहेबांकडे वापस का जातील..? एवढा साधासरळ प्रश्न आहे..! बाकी, या मुलाखतीत साहेबांची बाजू लावून धरणाऱ्या विजय चोरमारेला दादांनी चांगलाच घोडा लावला होता..!🔥😹

Heramb Kasarpatil

17,299 просмотров • 7 месяцев назад