Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

हेलिकॉप्टर सोलापुरात फिरलं आणि खेळ संपला.. एक तर्फी मारलंय जयाभाऊने सोलापूर ,सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची ६६ वर्षाची प्रतीक्षा देवाभाऊ आणि जयाभाऊ सोबत राजाभाऊ यांनी संपवली. सोलापूर जिल्हा परिषद मध्ये पहिल्यांदा भाजपाचा अध्यक्ष होणार.🪷🪷🔥✌️ Jaykumar Gore Devendra Fadnavis

24,593 Aufrufe • vor 7 Monaten •via X (Twitter)

0 Kommentare

Keine Kommentare verfügbar

Kommentare vom Original-Post werden hier angezeigt

Ähnliche Videos

देवाभाऊ – मैत्री, माणुसकी आणि जबाबदारी यांचे प्रतीक. अजितदादांच्या अकाली निधनानंतर, देवाभाऊंनी राजकारण बाजूला ठेवून जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या जिवलग मित्राला शब्द पाळून मनापासून श्रद्धांजली अर्पण केली. पण कार्यकर्त्यांच्या अग्रहाखातीर त्यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओद्वारे मार्गदर्शन देत भाजपच्या उमेदवारांना विजय मिळविण्यासाठी प्रोत्साहित केले. भावनांचा आणि जबाबदारीचा योग्य समतोल साधत, त्यांनी मैत्री निभावली आणि पक्षधर्मही जपला. असे आहेत आपले संवेदनशील मनाचे देवाभाऊ… Devendra Fadnavis #DevendraFadnavis #जिल्हापरिषद #Maharashtra

Chitra Kishor Wagh

18,505 Aufrufe • vor 7 Monaten

हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ आहे! (सोलापूर - पंढपूर - माळशिरस - अकलूज - पुणे ) एकदम सुसाटपोटातील पाणी सुद्धा हलत नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळात हा राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. वाईट ह्या गोष्टीचं वाटत हा हायवे सोलापूर आणि माढा या मतदारसंघातून जातो. आणि या दोन्ही मतदारसंघात भाजपचे खासदार नाहीत. सोलापूर मध्ये युजलेस काँग्रेस कडून प्रणिती शिंदे तर माढा मधून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत. २०१४ पूर्वी दुहेरी खड्डेयुक्त रस्ता होता...! पक्षाने केलेली कामे जनतेला सांगा...शेकडो हजारो कार्यकर्ते आपण रस्त्याने प्रवास करतात पण, समोर दिसलेल्या गोष्टीचे राजकीय भांडवल करत नाहीत. मोदीजी त्यांचं काम करत आहेत. आपण त्यांच्या कामाला जनतेपर्यंत घेऊन जाण गरजेच आहे.

Prakash Gade

23,854 Aufrufe • vor 5 Monaten