Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

कोणत्या रागपोटी लाट उसळलीय हे कळत नाही.

79,309 görüntüleme • 1 yıl önce •via X (Twitter)

6 Yorum

देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार) profil fotoğrafı
देवेंद्र अत्रि (मोदी का परीवार)1 yıl önce

परत एकदा मराठ्यांनी लांड्यांना आणि त्यांच्या बरोबर असलेल्या गद्दार देशद्रोही आणि धर्मद्रोही नराधम , नालायक, गद्दार हराम्यांना धुळीस मिळवलय... 🚩🚩🚩जय श्रीराम 🚩🚩🚩

Vaibhav Kanade 🇮🇳 profil fotoğrafı
Vaibhav Kanade 🇮🇳1 yıl önce

कोणतीही निवडणूक न लढवता केवळ आपल्या वक्तृत्वाने #सुपडासाफ करणारे महायुतीचे खरे "किंगमेकर" है दोन आहेत ! 🔥🔥😂

Sanjay Borade profil fotoğrafı
Sanjay Borade1 yıl önce

तुतारी आणि पंजा बरोबर गेल्यामुळे तुमची ही अवस्था झाली आहे हे समजायला तुम्ही इतके दुधखुळे नाही आहात, पण समजून पण तुम्हाला उमजत नाही आणि दोष वोटर्स ला देता

Sanjay P.🇮🇳 profil fotoğrafı
Sanjay P.🇮🇳1 yıl önce

@uddhavthackeray हीच तुमची घोडचूक होते आहे.फक्त गद्दार,कोथळा,टरबूज असे बायकी टोमणे मारून लोकनेते होता येत नाही. तुम्ही देवभाऊंवर,मोदींवर वैयक्तिक विखारी टीका केली.भाजपला अदानी,अंबानी वरून टोचत असताना कुटुंबासह त्यांच्याच लग्नात नाचावले जाताना,गाड्या चालवताना राज्याने बघितले आहे.

Varun Ghate profil fotoğrafı
Varun Ghate1 yıl önce

याच लोकांनी २०१९ मध्ये तुम्हाला संधी दिली होती पण तुम्ही शेण खाल्ले आणि कॉंग्रेस सोबत गेले आता तरी सुधारा नाही तर २० पण येणार नाहीत २०२९ मध्ये लिहून घ्या .

being organic profil fotoğrafı
being organic1 yıl önce

तुम्ही त्याच टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त नवीन नवीन टोमणे विकसित करा... कोणाला बापावरून बोला... लोकांना काय हवं ते कधी कळलंच नाही, तुमची लाल करणारे ठेवलेत त्यांच्याकडून स्वतःला बेस्ट शियम बोलुन घेऊन त्यातच खुश रहा...

Benzer Videolar

#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल.

Rohit Pawar

26,669 görüntüleme • 1 yıl önce