Loading video...
Video Failed to Load
किती शांततेने सुरू आहे हा सगळा उन्माद…???!!! टचकन पाण्यातून डोळेच बाहेर आले…!!! #एक_मराठा_लाख_मराठा
22,465 views • 1 year ago •via X (Twitter)
25 Comments

गावाकडचे बिचारे अन्नदाते आहेत ते , तुमच्या शहरात पहिल्यांदाच आले आहेत त्यांना काय माहिती तुमच्या पद्धती?? फक्त तेच कष्ट करतात या जगात!!!

हो नाऽऽऽ… त्यांचे चरणकमल धुवून तिर्थप्राशन करायला हवं…!!!

ही कुठली पैदाईश आहे ?

तुम्ही अंधभक्त मराठा विरोधी आहात… अतिउच्चशिक्षीत युवक आहेत ते… तरूण रक्त असल्यामुळे हा उन्माद चालायचाच…

खूपच उच्चशिक्षित आणि दर्जेदार घराण्यातून आलेले दिसताहेत... वागणूक एकदम राजेशाही दिसते आहे 👌

अहोऽऽऽ… बडे बडे आंदोलन में - ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है…!!! - आबा पाटील…

यांना आरक्षण जरी मिळाले तरी नोकरी कोण देईल!!

भरकटलेले अतिउच्चशिक्षित युवक आहेत ते… सहज नोकरी मिळेल त्यांना…!!!

मुंबईकरांना मारहाणीच्या घटना, दुकानात चोर्या, रस्ते अडवून, महिलांसह छेड़छाड़ वाढत आहेत... गणपतीच्या सणावाराला मुंबईत लोकांना हे त्रास दायक वातावरण आहे...

शिशुपालाचे जसे 100अपराध भरल्यावर सजा मिळाली तेच यांचे होणार आहे आगे आगे देखो होता है क्या

ऐड्या भोकाचे आहेत.

👇

अशा गुंडागर्दी करून सामान्य व्यक्तीला त्रास देणे म्हणजे यांना आरक्षण भेटेल पण हे नोकरी करतील अस वाटत नाही

प्रशासन शांत का बसल आहे?

यांना लवकर मागास कुणबी जाहीर कराव नाहीतर कमरेला पानं लावून फिरतील 😂😂😂😂😂😂😂😂😂

मुंबईकरांनी आतापर्यंत अनेक पक्षांचे मोर्चे आंदोलनं बघितली पण हे जे सामान्य जनतेला त्रास देणे चालु आहे हे पहिल्यांदाच होतेय.

म्हणजे हे उद्या आरक्षणातून इंजीनियर डॉक्टर होणार. सरकारी दफ्तरात आणि दवाखान्यात असेच सामन्यांना लटकवणार. पूल आणि रस्ते बनवणार. आणि सरकारी शाळांमध्ये भरती होऊन हेच सगळं पुढच्या पिढी ला शिकवणार. मग देश सोडून बाहेर जाणारेच देशद्रोही ठरणार!

अवघड आहे

जाऊदे दादा..आपल आंदोलन खराब करायला आलेले 3% पीठमागे आहेत हे..हे आमचे मराठे नाहीत..भगवा घातला म्हणजे तो मराठा होत नाही

Again Cops and Administration mute spectators. Comman man suffers but who cares.

Put all of them in jail and make them undergo hard labour for a year. Collect huge fines from all

भाजपाची मंडळी आहेत ती वेश करुन आलेत..तुम्ही कितीही प्रयत्न करा आंदोलन बदनाम होणार नाही

मुस्लिम दंगे करतात तेव्हा तुझ्यासारखे गांडीला पाय लावून लपून बसता

Kahi samjkantak andolanala galbot lawat aahet. Gorgarib maratha aashene basala aahe ase kahipan pasrwu naka

मराठ्यांशी भिडाल तर हेच होणार
