正在加载视频...

视频加载失败

हा व्हिडिओ एखाद्या पार्किंगचा नाही तर तो आहे पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे भागातील. हिंजवडी IT पार्कमध्ये काम करणारे हजारो IT Professionals या आणि आसपासच्या भागात राहतात. याच भागातील विविध IT कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळाला, मात्र गेल्या काही वर्षांपासून हा भाग पूर्णतः वाहतूक कोंडीत अडकलाय. परिणामी अनेक कंपन्यांनी स्थलांतर केलं असून काही...

34,291 次观看 • 3 个月前 •via X (Twitter)

0 条评论

暂无评论

原始帖子的评论将显示在这里

相关视频

मुंबईच्या बोरीवलीतील एका रंगारंग कार्यक्रमाचा हा व्हिडिओ… व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमा… आणि त्यांच्यासमोर अश्लील गाण्यांवर महिलांना नाचवलं जातंय. कार्यक्रमाचा आयोजक कोण? तर शहा सेनेचे रंगेल सुर्वे! हा प्रकार आपल्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना आणि महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या कडवट महापुरुषांच्या विचारांना शोभणारा आहे का? आणि अशा रंगेल कार्यक्रमाला उपस्थित राहून एकनाथ शिंदे नेमका कोणता आणि कोणाचा वारसा पुढे नेत आहेत? महाराष्ट्राची संस्कृती, स्वाभिमान आणि अस्मिता संपविण्याचा विडाच शहा सेनेने उचलला आहे. मुंबई-महाराष्ट्रातून थैल्या भरून-भरून दिल्लीत बसलेल्या मालकाला द्यायच्या आणि दररोज महाराष्ट्राच्या संस्कृतीला लांच्छन लागेल असं वागायचं. शहा टोळीच्या या रंगेलपणाला कोण खतपाणी घालतंय, हे महाराष्ट्र पाहतोय. #korakendra #borivali

Akhil Chitre अखिल चित्रे

19,779 次观看 • 1 个月前

🌧️ मुंबई महानगर प्रदेशात मान्सूनचा जोर वाढत असतानाही, शहराची गती अखंड ठेवण्यासाठी महा मुंबई मेट्रो पूर्णपणे सज्ज आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि स्थानकांवरील गर्दी लक्षात घेऊन सर्व मेट्रो मार्गांवर अतिरिक्त राखीव (स्टँडबाय) मेट्रो तैनात करण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास या सेवा तात्काळ सुरू करण्यात येतील. केवळ गर्दीच्या वेळेतच नव्हे, तर परिस्थितीनुसार दिवसभरातही या अतिरिक्त सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मान्सून काळात प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महा मुंबई मेट्रो कटिबद्ध आहे. #ServiceUpdate #MahaMumbaiMetro #MumbaiRains #OnTimeAlways #MumbaiInMinutes #MMRDA CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr. Sanjay Mukherjee MAHARASHTRA DGIPR PIB in Maharashtra 🇮🇳

Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd

25,842 次观看 • 3 个月前

धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी चार वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयाचे शिक्षक नसल्याने थेट शाळेलाच कुलूप ठोकून मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. Gen-Alpha च्या या दणक्यानंतर तात्पुरत्या स्वरुपात एका शिक्षकाची नियुक्ती केली, पण एकीकडं शिक्षक भरतीसाठी हजारो पात्र उमेदवार उपलब्ध असूनही भरती केली जात नाही तर दुसरीकडं चार-चार वर्षे विज्ञान आणि गणितासारख्या महत्त्वाच्या विषयासाठी शिक्षक नाहीत, ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. विशेष म्हणजे इथले आमदार तानाजी सावंत हे स्वतः मोठे शिक्षण सम्राट आहेत, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी याच महाशयांनी दीडशे बैठका घेतल्या होत्या म्हणे…! मग आपल्याच मतदारसंघातील सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शिक्षक उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी एकही बैठक का घेतली नाही, हा प्रश्नच आहे. सरकारलाही विनंती आहे की, जंतरमंतरवरुन काहीतरी धडा घ्या आणि विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष करायचं बंद करा..! Devendra Fadnavis Dadaji Bhuse #GenAlpha #विद्यार्थ्यांना_न्याय_द्या #शिक्षण_वाचवा #धाराशिव #StudentProtest

Rohit Pawar

12,976 次观看 • 1 个月前

अनेक दिवसांपासून विद्यार्थी पाठपुरावा करत असतानाही आयोग किंवा सरकार विद्यार्थ्यांच्या रास्त मागणीची दखल घेत नसेल तर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय येतो का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे हा महायुती सरकारच्या दृष्टीने गुन्हा आहे का? पुण्यात शांततेत आंदोलन करणाऱ्या #MPSC विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? एकतर चुका करायच्या आणि पुन्हा चुका दाखवून देणाऱ्यांवरच कारवाई करायची हे आम्ही कधीही खपवून घेणार नाही. सरकारने आणि #MPSC ने विद्यार्थ्यांच्या राज्यसेवा परीक्षेबाबत असलेल्या सर्व आक्षेपांवर योग्य निर्णय घ्यावा आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांची त्वरीत सुटका करावी, ही विनंती! Devendra Fadnavis Maharashtra Public Service Commission

Rohit Pawar

22,658 次观看 • 1 年前

देवाभाऊंच्या सरकारचा अजून एक धडाका! वर्सोवा येथील 'ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray'च्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सानिध्यात काही स्थानिक गुंडांनी ओशिवरा येथील 'विजय विशाल सोसायटी'मध्ये उच्छाद मांडला होता. सोसायटीच्या हद्दीत तथाकथित ‘लँड जिहाद’ आणि ‘सोसायटी जिहाद’ करत, आतमध्ये अनधिकृत बांधकामे उभारली होती. या गुंडांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना प्रचंड त्रास दिला जात होता. सोसायटीची हक्काची जागा बळकावण्याचा कुटील डाव यामागे होता. 🚨 पण... देवाभाऊंच्या सरकारमध्ये कायद्याचेच राज्य चालणार! आज महानगरपालिका आणि पोलिसांनी धडक कारवाई करत या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला आणि ती जागा मुक्त केली. आता सोसायटीतर्फे या जागेला कुंपण घालण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे त्रासात असलेल्या नागरिकांना अखेर या छळातून आणि 'लँड जिहाद'मधून मुक्त करण्याचे कार्य सुरु आहे. अन्यायाविरुद्धचा हा लढा असाच सुरू राहील! जनतेच्या हक्कासाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध! 💪🚩 #LandJihad #UBT #Versova #Oshiwara #IllegalConstruction #ActionAgainstEncroachment #Devabhau #BJP #AmeetSatamWithMumbai भाजपा महाराष्ट्र BJP Mumbai Devendra Fadnavis Ravindra Chavan

Ameet Satam

11,361 次观看 • 3 个月前