Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

केतकी चितळेच्या भावनांचा उद्रेक… पहा काय म्हणतीये केतकी…😮‍💨

216,893 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля RAHUL (RN) 🇮🇳
RAHUL (RN) 🇮🇳2 лет назад

रात्री पब मधे दारू पिऊन सट्ट होणारी तू.. आणि लोकांना ज्ञान शिकवायला चालली आहे..!! दलिंदर संघी

Фото профиля ∆ Vijay Gite- Patil
∆ Vijay Gite- Patil2 лет назад

पेशवाईच्या गंधर्वनगरीचे आत्मविभोर स्वप्न पाहणारी, यांच एक मजेशीर लॉजिक आहे, इंग्रजानी पेशव्यां कडून राज्य घेतलं , मग आता इंग्रज गेले , मग मधेच संविधान कुठून आलं ? हे गांधी, नेहरू, पटेल , बोस, कुठून आले ? इंग्रजा गेल्याव राज्य हे शनवारवाड्यातुन चालावे. आजही यासाठी कटिबद्ध आहेत 😂

Фото профиля ђєɭɭ๒๏ץ 🔥
ђєɭɭ๒๏ץ 🔥2 лет назад

औषधं विसरली वाटतं का ओवर डोज़ ?😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

Фото профиля डॉ.रोहन
डॉ.रोहन2 лет назад

५ मिनिटे प्रयत्न करूनही रडू काही ऐल नाही. ग्लिसिरीन कमी पडला बहुदा.

Фото профиля Tushar Tajane
Tushar Tajane2 лет назад

करेक्ट बोलतेय ती. इतकं डोक्यावर बसवून Appeasement कुणाचच कशाला पाहिजे?!

Фото профиля Shailesh Pujari
Shailesh Pujari2 лет назад

हा व्हिडियो बघून तर अस वाटतंय की राज्य सरकार तिच्या पुढील सर्व उपचाराचा खर्च उचलेल आणि तिला हॉस्पिटल मध्ये भरती करेल...😂😂😂😂😂

Фото профиля दिनेश जैन
दिनेश जैन2 лет назад

मानखुर्द बांगलादेशी मुसलमानांनी भरलेले आहे मग गृहमंत्री काय करत आहेत ?

Фото профиля 𝕲𝖆𝖓𝖉𝖍𝖎𝖆𝖓
𝕲𝖆𝖓𝖉𝖍𝖎𝖆𝖓2 лет назад

किती ओव्हर ऍक्टिग करते. आंध्र प्रदेश मध्ये NDA चा घटक पक्ष TDP च्या चंद्राबाबुचा निवडणूक जाहीरनामा हिने वाचला नाही वाटते अजून. त्याच्याच पाठिंब्यावर केंद्रात सरकार उभ आहे

Фото профиля Prashant Kanojia
Prashant Kanojia2 лет назад

🤣🤣🤣🤣🤣

Фото профиля भारत (Parody Account)
भारत (Parody Account)2 лет назад

णलं, प्रश्ण, काण 😂 ऐकायला सहा मिनिटं वेळ दिला तुम्ही! अभीणंदण!

Похожие видео

#CID, #CBI एवढंच काय इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी सभागृहात महत्वाची चर्चा सुरु असताना कृषीमंत्री पत्ते खेळत होते, हे सत्य बदलणार नाही. त्यामुळं बेलगाम कृषिमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची संपूर्ण राज्याची भावना असली तरी मा. अजितदादा आणि मा. फडणवीस साहेबांची राजकीय अपरिहार्यता नेमकी काय आहे, हे कळत नाही. राजकीय अपरिहार्यता असावी पण जनतेच्या भावनांचा उद्रेक होणार नाही इतकीही नसावी. महत्त्वाचं म्हणजे कृषी खात्याची जबाबदारी आज सक्षम आणि संवेदनशील मंत्र्याकडं असणं गरजेचं असल्याने अर्थमंत्र्यांनी स्वतःच कृषी खात्याचीही जबाबदारी सांभाळावी, हेच शेतकऱ्यांच्या हिताचं ठरेल.

Rohit Pawar

26,669 просмотров • 1 год назад