Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

एका मताची किंमत काय असते ते पहा..

22,202 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 0

Нет доступных комментариев

Здесь появятся комментарии из оригинального поста

Похожие видео

गावाहून मुंबईकडे परतीचा प्रवास करतानाची संध्याकाळ सगळ्यात भयानक राहते... आयुष्यातले सगळे गिल्ट खिडकीतून वाऱ्याचे झोत यावेत तशे अंगावर येतात.... संध्याकाळ आतून पार भुंग्यासारखी पोखरत जाते... दुःख, पोरकेपन, खूप काही निसटल्याच सगळं एकदाच जाणवायला लागतं... काय काय सुटलं ते पुढं जाणाऱ्या गाडीसोबत धाड धाड करत सगळ्या इंद्रियांवर आदळत... साला या प्रवासात काय काय माग टाकलं , माग पडलं याची मोजदादच नाही... हे सगळं सोडून , किंमत मोजून काय मिळवलं हा प्रश्न आतुन पोकळ करतो... सुतार पक्ष्याच्या अणकुचीदार चोचेसारखं काहीतरी टोचण्या मारत राहतं... पण ते नेमकं कळायच्या आत अंधार होतो ते बरंय...सगळं लाईटीखालीच गडप... बाकी एकाकी बाभळींच्या माळरानावर कसली आली दिवेलागण.... अन कसलं काय... संध्याकाळचं सवाष्णपण कधीच संपलय.....

Saurabh Koratkar

29,732 просмотров • 1 год назад