Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

कधी सुधारणार हे मीडिया वाले......

21,308 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

10 Kommentare

Profilbild von RAJIV ITOLE
RAJIV ITOLEvor 1 Jahr

नीच म्हटले तरी चालेल यांना कारण यांना only TRP महत्वाची बाकी कुणाचा जवळचा नातेवाईक मृत झाला तरी चालेल पण मी माझ्या मालकाला दाखवेल कीं माझी चादर त्याच्या चादरी पेक्षा किती शुभ्र आहे ! 😡

Profilbild von chaitanya pawar
chaitanya pawarvor 1 Jahr

म्हणूनच यांना #लष्कर_ए_मिडिया म्हटलं जातं.. यांची लायकी जगात १६० क्रमांकावर असण्याची पण नाही.

Profilbild von RΔJ PΔШΔR
RΔJ PΔШΔRvor 1 Jahr

ही काय करतेय....🧐 पत्रकारांवर बोंब मारून ही पण तेच करत आहे....🤦

Profilbild von Solar Heavy
Solar Heavyvor 1 Jahr

- The Kingdom

Profilbild von Rahul
Rahulvor 1 Jahr

राजकारण सर्वात गढुळ राजकारण्यांनी नाही तर या hmv नीच पत्रकारांनी केले आहे. सर्व माहिती असते तरी विचारायचे वाद होतील असे विचारायचे.

Profilbild von विवेकानंद
विवेकानंदvor 1 Jahr

Shabaas Tai.. barobar ahe tumcha. Aaj kal chi media🤮

Profilbild von Rohan Raje Khanapurkar
Rohan Raje Khanapurkarvor 1 Jahr

Kudos she spoke what’s in everyone’s mind

Profilbild von Eldho Jobi 07 ( INC )
Eldho Jobi 07 ( INC )vor 1 Jahr

सगळ टीआरपी चा खेळ आहे ,

Profilbild von krisnaayurveda
krisnaayurvedavor 1 Jahr

तिथेच मारले पाहिजे ह्या रिपोर्टर ना

Profilbild von CitizenView
CitizenViewvor 1 Jahr

💯💯💯💯💯agree

Ähnliche Videos

शासन आपल्या दारी! हिसांचार महाराष्ट्रभर करी! मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं, कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं... हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं.... महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का? मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार? महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली... आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय... पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!

Aaditya Thackeray

94,137 Aufrufe • vor 3 Jahren