Loading video...

Video Failed to Load

Go Home

जेव्हा कधी आयुष्यात नैराश्य आल्यागत वाटते तेव्हा हे गाणं ऐकतो ❤️

33,010 views • 1 year ago •via X (Twitter)

10 Comments

मराठी__शाळा..'s profile picture
मराठी__शाळा..1 year ago

आवडीचे काम करताना माणूस कधीच थकत तर नाही अजून जोमाने काम करतो.हे पवार साहेबांकडे बघून जाणवते..

Sushant Kute 's profile picture
Sushant Kute 1 year ago

खूप जास्त प्रोत्साहन देऊन जातो हा video … सगळी मरगळ कमी होऊन जाते … साहेब 🫡

Rhutik Ghagare - ऋतिक घागरे's profile picture
Rhutik Ghagare - ऋतिक घागरे1 year ago

❣️

Rohan Sunil Todankar's profile picture
Rohan Sunil Todankar1 year ago

राष्ट्रवादीची campaign खूप चांगली झालीये but wait for शिवसेना 👍🙏

Mohan Pandhare's profile picture
Mohan Pandhare1 year ago

गाण जस ऐकल्यावर अंगावर शाहारे येतात तस साहेबांनी काम पण करायला पाहीजे होत संघर्ष केला पण स्वतःसाठी घराणेशाही साठी

Amol Patil's profile picture
Amol Patil1 year ago

आशावादी लोकांसाठी साहेब प्रेरणास्त्रोत

Darshan Darekar (DD)'s profile picture
Darshan Darekar (DD)1 year ago

➖➖➖➖➖➖➖➖➖ *शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघांतून अशोक पवार यांनी शक्ती प्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज* ➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपादक :-अनिल सोनवणे* ➖➖➖➖➖➖➖➖➖ *शिरूर प्रतिनिधी:- सुदर्शन दरेकर*

Ravindra Barde's profile picture
Ravindra Barde1 year ago

👍🙏❤️

Laxman Gaikwad's profile picture
Laxman Gaikwad1 year ago

Jabardast shandar jindabad Vaju de tutari….

सुहासराजे रावणराव मेटे's profile picture
सुहासराजे रावणराव मेटे1 year ago

मुंडे साहेब ते पवार साहेब आणि काँग्रेस

Related Videos

'आकाशी झेप घेरे पाखरा' - एका अजरामर गाण्याची गाथा काही गाणी अशी असतात जी नुसती ऐकल्यावर मनात घर करून राहतात, आणि 'आकाशी झेप घेरे पाखरा' हे त्यापैकीच एक आहे. मराठी मनाच्या अगदी खोलवर रुजलेलं हे गाणं, नुसतं एक गीत नसून ते एक स्फूर्तिगीत आहे; प्रत्येक अडचणीवर मात करून पुढे जाण्याची, स्वप्नांना गवसणी घालण्याची प्रेरणा देणारं एक अमृतवाक्य आहे. जेव्हा कधी मन खचलेलं असतं, दिशाहीन वाटतं, तेव्हा हे गाणं आठवतं. 'घाबरू नकोस, पंख पसर आणि घे भरारी!' असा धीर देणारं हे गाणं, आपल्याला आपल्याच मर्यादा ओलांडायला शिकवतं. ते सांगतं, की आयुष्य म्हणजे केवळ जगणं नाही, तर प्रत्येक क्षणाला भरारी मारणं आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून, न घाबरता ध्येयाकडे वाटचाल करण्याची उमेद हे गाणं आपल्याला देतं. या गाण्याचे शब्द, संगीत आणि गायकी यांचा त्रिवेणी संगम आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. आजही हे गाणं ऐकताना अंगावर शहारे येतात आणि एक अनामिक ऊर्जा मनात संचारते. हे फक्त एक गाणं नाही, तर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं एक शाश्वत सत्य आहे – 'आकाशी झेप घेरे पाखरा!'

बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ

11,877 views • 1 year ago