Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

कपटाचे दुसरे नाव म्हणजे ब्राह्मण… राजू परुळेकर

53,928 просмотров • 2 лет назад •via X (Twitter)

Комментарии: 10

Фото профиля राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी
राष्ट्रभक्त राष्ट्राभिमानी2 лет назад

@Santosh_083380 आले ब्रिगेडी जातिवाद करायला, ब्रिगेडी निरुद्योगी जंत अशीच वळवळ आणि मळमळ करत असतात🤦

Фото профиля दस्पटकर शिंदे
दस्पटकर शिंदे2 лет назад

@Santosh_083380 ब्राम्हण समाजाचा आपण कायम द्वेष च करत राहणार का ..आज देश जग कुठे पोहचले आहे आणि आपण आज ही 100-200 वर्षा पूर्वी ब्राम्हणांनी काय केले तेच गात बसणार का..आपण सर्वांनी आता आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे .आजच्या आधुनिक काळात तो समाज खुप पुढे जात आहे आपण फक्त त्यांची निंदा करत बसलोय.

Фото профиля राजेंद्र अनंत गांगण
राजेंद्र अनंत गांगण2 лет назад

@Santosh_083380 किमान ब्राम्हणांनी देव धर्म राखला आहे... ह्यांच्या वाडवडिलांनी तांदळाच्या पोत्यासाठी धर्म परिवर्तन केले त्यांनी हिंदु धर्मावर बोलू नये.. जे काही परिवर्तन करायचे आहे ते तुमच्या धर्मात करा...

Фото профиля भारतीय
भारतीय2 лет назад

@Santosh_083380 आणी 100% बेअक्कलपणाचा पुरावा म्हणजे परूळेकर.हा च्युत्या तमाम ब्राह्मण समाजाला बोलतोय मग टिळक, आगरकर,सावरकर, किर्लोस्कर ,सी.डी.देशमुख ही सर्व मंडळी कपटी होती काय? इतका बेशरम होवू शकतो कोणी?. याचा डिएनए तपासून घ्या.आणी छाटलेली नाही ना? हे ही बघा.

Фото профиля SUHAS SINDHUBAI K POKHARKAR
SUHAS SINDHUBAI K POKHARKAR2 лет назад

@Santosh_083380 डुप्लिकेट पाटील बामण बामण करण्याऐवजी आताच्या आरक्षण पद्धतीवर बोला..ती महत्वाची गरज आहे

Фото профиля राजेश बळवंत फडके
राजेश बळवंत फडके2 лет назад

@Santosh_083380 एक निरिक्षण! ब्राह्मणांनी हाकलून लावलेला पिसाळलेला ब्राम्हण, फार वाईट.

Фото профиля Rajendra Kulkarni
Rajendra Kulkarni2 лет назад

@Santosh_083380 ब्राह्मण काहीच बोलत नाही म्हणून ब्राह्मण ब्राह्मण करता. देवेंद्र फडणवीस हा एक ब्राह्मण राजकारणात आहे आणि तो ब्राह्मण साठी काहीच करत नाही. आणि, ब्राह्मण काही मागत नाही आणि काही आशा पण नाही करत मग ब्राह्मण च्या मागे का पडलेले असता?

Фото профиля Shashikiran Vaze
Shashikiran Vaze2 лет назад

@Santosh_083380 नखशिखांत द्वेषवृत्तीने पछाडलेला असे वर्णन ज्याचे आहे तोच तो हा ! जो पोटतिडकीने ब्राह्मणावर राग व्यक्त करीत आहे तोच तो हा !! ज्यांच्या आशिर्वादाने याचा विवाह संपन्न झाला ! त्यांनाच कशा शिव्या देत आहे पहा हा गद्दार कसला !!

Фото профиля Venkatesh K
Venkatesh K2 лет назад

@Santosh_083380 @Dev_Fadnavis bhau parat ek exclusive interview deun taka @rajuparulekar la👍👍🤣

Фото профиля गanesh
गanesh2 лет назад

@Santosh_083380 काल च 2011 चां आरक्षण चित्रपट पाहिले.. आण्णाजी पासुन परंपरा गत कपट काय असतो आणि कोणत्या स्तराला चालत आला तो आज पणं आपण पाहतो आहे. हे ना गोर गरीबांचे..ना अत्याचार विरोधात..ना शोषण विरोधात ना शेतकऱ्या सोबत ना.. शहीद सोबत..ना महागाई त्रस्त जनते सोबत ना.. भ्रष्टाचार विरोधात..!

Похожие видео

राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50 खोके या वक्तव्याने जातीय तणाव किंवा धार्मिक तणाव निर्माण होतो कसा हे पोलीसांनी सिद्ध करावं. म्हणजे संविधान पायदळी तुडवण्याचाच निर्णय झाला आहे असे दिसतं. आम्ही सगळे राम मुंगासे याच्या पाठिशी आहोत. संपूर्ण महाराष्ट्र त्याच्या पाठिशी उभा राहील. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठू शकत नाही. हे पोलीसी राज नाही.

Dr.Jitendra Awhad

274,135 просмотров • 3 лет назад

पेशवाई गेली आणि इंग्रज आले. त्यावेळेला एक जमत निर्माण झाली हे केलं तुम्ही धर्म बुडवला ते केलं तुम्ही धर्म बुडवला तुम्ही इंग्लिश शिकला धर्म बुडला तुम्ही पाव खाल्ला धर्म बुडला तुम्ही समुद्र पार केला धर्म बुडला टिळकांनी एकदा इंग्रजांबरोबर चहा पिला तर धर्म बुडला म्हणून त्यांना शेण गोळा खायला लावला होता. त्याला पंचगव्य हे नाव दिलं गेलं होतं. पंचगव्य म्हणजे शेणाचा गोळा ते तुमचं शुद्धीकरण करून पुन्हा हिंदू धर्मात आणायचं टिळकांनी समुद्र पार केला होता म्हणून त्यांना स्वतःच्या मुलाच्या लग्नामध्ये योनीमधून पुन्हा जाऊन पंचगव्य खाऊन त्यांचा पुनर्जन्म झाला आहे आणि ते पुन्हा ब्राह्मण झाले आहेत हे सिद्ध करावे लागलं होतं अशा भरपूर कथा लोकहितवादींनी आपल्या पुस्तकात लिहिले आहेत ही मनुवादी जमात ही पूर्वी फक्त ब्राह्मणांच्या होती काही बहुजन मनुवादी होण्याच्या मार्गावर आहेत आणि ते सुदामेच्या मागे पडले आहेत

गजाभाऊ

34,386 просмотров • 10 месяцев назад

“... मुलांवर हिंदी भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, जो हाणून पाडला पाहिजे. यांत एकतर मुलांचं नुकसान आहेच पण मराठी भाषेचं नुकसान आहे. सरकार काय वरून जे सांगतील त्याच्या मागे घरंगळत जायला तयार आहे, पण तुम्ही बळी पडू नका. तशी गरजच नाही. आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत. मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य भाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं , अजून भाषांची आत्ता खरतर काय गरज ? पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतले पाहिजे ! उत्तरेतल्या लोकांना सुसंकृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठीचा सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा माथी मारायची. त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका. उद्या ती मुले मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आत्ता पासूनच हे ओझे त्यांच्यावर कशाला ? तुम्ही ठाम राहिलात आणि सरकारचे मनसुबे उधळून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू. पण तुम्ही स्वेच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल, जी शिकली काय नाही शिकली काय, फरक पडत नाही, तर मात्र माझे महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे (चर्चेला ) येतील.... राज ठाकरे ।

MNS Adhikrut - मनसे अधिकृत

16,467 просмотров • 1 год назад