Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
१४७, कोपरी पाचपाखाडी येथे पदयात्रा आणि नागरिक संवादाला ठाणेकरांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे! बदल घडणार! ठाण्याची शिवसेना! शिवसेनेची मशाल ! #Uddhavthackeray #AdityaThackeray #ShivsenaUBT #thane #vidhansabha #Election2024 #शिवसेना #महाविकासआघाडी #निवडणूक२०२४ #केदारदिघे
10,619 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)
9 Kommentare

@RajThackeray स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या खऱ्या वारसाला साथ देतील का? की ज्यांनी ठाण्याची आनंद दिघे साहेबांच्या रक्ताचे पाणी करून उभी केलेली शिवसेना भाजपाच्या घशात घालण्याचा डाव आखलेल्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देतील.

केदार, २३ तारखेला पेढा भरवायला येतो. #विजय_निश्चित

🧠Studying for #CompTIA #Security+ but struggling with #Cybersecurity terms?🔍 Cybersecurity Dictionary for Everyone covers everything you need to know and is available on Amazon!🔐 🚀Boost your Security+ prep with it today!💡

५० लोक तुमच्या मागे दिसत नाहीत, आणि चालले शिंदे ना हरवायला.. रक्ताचा वारसा नसला तरी विचारांचा वारसा एकनाथ शिंदे साहेबांचाच आहे..

दिघे, तुम्ही काय कराल ते बाँड पेपरवर लिहून द्या तरच तुम्हाला मतं देऊ नाहीतर ठाण्याच्या तलावात विसर्जन करू.

✌🏻🔥🔥🚩🚩💯

You will be losing your deposit, kuthe janaab chyaa naadi laagto

ये हिंदुत्व के गद्दार है उद्धव गुट हिजड़ों की सेना

देखो असली अंध भक्त तुम जैसे लोग

