Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

किरीट सोमय्या चा चेहरा बघा कसा लाल झालाय.

40,716 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

8 Yorum

Sumit Mahore profil fotoğrafı
Sumit Mahore2 yıl önce

महाराष्ट्राला तसेच देशाला अशा पत्रकारीतेची गरज आहे आज..7 दिवस जरी पत्रकार धर्म जागला देशातील पत्रकारांनी तर हे सरकार 100 पार पण होणार नाही

Sand'sh profil fotoğrafı
Sand'sh2 yıl önce

मस्त रेपटला ह्याला

PAVAN GAGGAR profil fotoğrafı
PAVAN GAGGAR2 yıl önce

Aankhi ek Jumlebaz bhetla 😎

Advocate Herambh Shastri profil fotoğrafı
Advocate Herambh Shastri2 yıl önce

विरोधी पक्षातील कोणास भाजप मधे जायचे असेल तर किरीट सोम्मया कडे भ्रष्टाचाराचे प्राथमिक पुरावे सादर करावेत,सोम्मया त्याला भाजपच्या दारात नेऊन सोडतील .

Rajendra Kharade profil fotoğrafı
Rajendra Kharade2 yıl önce

चेहरा लाल होऊदे नाहीतर चड्डी पिवळी नागडा आहे तो निर्लज्ज!

ramesh narhare profil fotoğrafı
ramesh narhare2 yıl önce

किरीट सोमय्या म्हणजे बेशरम पणा कोळुन प्यायलेला राजकारणी

ConvictionSwingTrades profil fotoğrafı
ConvictionSwingTrades2 yıl önce

लोकांना मूर्खात काढत आहे पण जून मध्ये कळेल कोण मूर्ख आहे

narendra patil profil fotoğrafı
narendra patil2 yıl önce

आता काय करणार त्याला वापरून घेतला त्याचे काम संपले आता त्यांनी त्यांचे व्हिडिओ बघावेत

Benzer Videolar