Video yükleniyor...
Video Yüklenemedi
भ्रष्टाचाराचे आरोप करणारे सरकारमध्ये सामील, किरीट सोमय्या गप्प...
149,713 görüntüleme • 3 yıl önce •via X (Twitter)
7 Yorum

कट गया 😜

सध्याच्या राजकारणात सगळ्यात जास्त वाट किरीट सोमय्याची लावली आहे असं वाटतंय.....😜😂🤣 कारण सध्याच्या राजकारणामुळे किरीट सोमय्याला चार चौघात तोंड दाखवण्याच्या लायकीचा सुद्धा ठेवला नाही....😜😂🤣 @KiritSomaiya @ramkadam @ChitraKWagh @GopichandP_MLC @BJP4Mumbai @ShivSenaUBT_

सोमय्या हसो की रडो पण याची लायकी काय की याला इतकी सुरक्षा दिली कोण आहे हा ?

या महाराष्ट्राच्या जनतेला आणखी किती पुरावे हवे आहेत. भाजप चे खरे रूप समजण्यासाठी ?

रद्दी झालेला पेपर पण कपाटात कपडे ठेवायला कामात येतो. हे इतके वापरुन फेकून दिलेले आहेत

कुत्र छु छु केल्यावरच भुंकायल लागत, तोच हा प्रकार आहे. मालकाने ईशारा केला की सुटायच, एरवि शेपूट घालुन बसायच. पाळिव कुत्री, अशिच आज्ञाधारक

आपण मासे पकडायला तलावा जवळ जातो तेव्हा ज्या गळाला आपण गांडूळ अडकवतो ते गांडूळ हा आहे भाजपने याची आउकात फक्त एका गांडूळ पूर्ती मर्यादित ठेवली आहे @KiritSomaiya @mnsadhikrut @mnsreport9
