Video yükleniyor...

Video Yüklenemedi

Ana Sayfaya Dön

कल्याण लोकसभा दौरा ‘शिवसेना‘ हे फक्त नाव नाही, निष्ठावंतांचा ’प्राण‘ आहे!

34,646 görüntüleme • 2 yıl önce •via X (Twitter)

0 Yorum

Yorum bulunmuyor

Orijinal gönderinin yorumları burada görünecek

Benzer Videolar

मुंबई हे या शहराचं मूळ नाव आणि खरी ओळख आहे. हे नाव कोळी समाजाची आराध्य देवता असलेल्या ‘मुंबादेवी’वरून पडलं आहे. कोळी समाज हे या बेटांचे आद्य रहिवासी मानले जातात. ‘मुंबा’ आणि ‘आई’ यांपासून ‘मुंबई’ हे नाव तयार झालं आहे. मुंबई हे नाव फक्त संस्कृतीशी जोडलेलं नाही, तर ते बलिदानाशीही जोडलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई महाराष्ट्रातच राहावी, यासाठी जनतेने लढा दिला. २१ नोव्हेंबर १९५५ रोजी फ्लोरा फाउंटनजवळ शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी गोळीबार केला. यात १०७ जण हुतात्मा झाले. आज त्या जागेला ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखलं जातं. या बलिदानातूनच १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मुंबई त्याची राजधानी झाली. म्हणूनच मी ‘मुंबई’ म्हणते तेव्हा ते भावनिक किंवा राजकीय कारणासाठी नाही, तर या शहराच्या ओळखींसाठी प्राण अर्पण केलेल्या १०७ हुतात्म्यांचा, इतिहासाचा आणि मुळांचा सन्मान म्हणून म्हणते. Post Credit priyanka lathi

Shekhar

14,857 görüntüleme • 7 ay önce

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित 'विलीनीकरणाचा' दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना देखील पाठविली आहे. - खासदार अरविंद सावंत गटनेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संसदीय पक्ष, लोकसभा #ShivSenaUBT #ArvindSawant #MaharashtraPolitics

Arvind Sawant

25,837 görüntüleme • 1 ay önce

शिवसेना उबाठाचे सहा खासदार फुटून शिंदे सेनेसोबत "महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले तर ते भाजपसोबत जाणार नाहीत, असे लिहून द्या," अशी अट वंचित बहुजन आघाडीने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत टाकली होती. पण असे लिहून देण्यास महाविकास आघाडीने नकार दिला. कारण की हे कोणीच भाजप विरोधात लढू शकतात नाही हे स्पष्ट आहे. भाजपविरोधात लढायचे नाटक करायचे, निवडून यायचे आणि पुन्हा भाजपसोबत जायचे; मग हे खरोखर भाजपविरोधी आहेत का? महायुती = महाविकास आघाडी हे एकच आहे आणि भाजपची ए टीम महाविकास आघाडी आहे. हे आता महाराष्ट्राच्या जनतेने ओळखले आहे. भाजप विरोधात लढणारा एकमेव पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे. #BJP_A_Team_MVA

Vanchit Bahujan Aaghadi

16,827 görüntüleme • 2 ay önce

#शिवसेना पक्षाचे नाव व चिन्हाच्या सुनावणीसाठी आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मिळाली तारीख!! चीड आहे, जे सुरू आहेत भयंकर आहे!!! कुठे आहे न्यायालय??? कुठे आहे न्याय? माननीय 'सर्वोच्च न्यायालय' हे न्याय देण्यासाठी की न्याय प्रलंबित करण्यासाठी? लोकशाहीचा खेळ सुरू आहे! चिन्हाचा गैरवापर करून निवडणूकांच्या मागे निवडणूका सुरूच आहेत... एवढे सरन्यायाधिश झाले, न्याय मिळत नाही... संविधान वगैरे बाजुला, 'आमच्या मनात येईल ते संविधान' असे सन्मानानीय सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगुन टाकावे. ह्याच संदर्भात आज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया!!! - खासदार अरविंद सावंत नेते, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) #ShivsenaSymbol #Shivsena #SupremeCourt Office of Uddhav Thackeray Aaditya Thackeray Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

Arvind Sawant

12,878 görüntüleme • 7 ay önce