Video wird geladen...

Video konnte nicht geladen werden

Zur Startseite

ही गर्दी फक्त माणसांचे नाही विचारांची आहे..! Next cm ✌️

32,109 Aufrufe • vor 1 Jahr •via X (Twitter)

9 Kommentare

Profilbild von Being Sanskari 🧢
Being Sanskari 🧢vor 1 Jahr

ठाकरे सरकार 2.0 🚩

Profilbild von Abduce
Abducevor 2 Jahren

You know it's time for something else when: ⬜⬜🟨⬜⬜ ⬜🟨🟨⬜⬜ ⬜🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨⬜ 🟨🟨🟨🟨🟨 🟨🟨🟩🟨🟨 🟨🟩🟩🟨🟨 🟨🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩🟨 🟩🟩🟩🟩⬛

Profilbild von निलेश वि.धनगर - 𝕹!𝖑€$𝖍 𝖁.𝕯𝖍@𝖓𝖌@𝖗
निलेश वि.धनगर - 𝕹!𝖑€$𝖍 𝖁.𝕯𝖍@𝖓𝖌@𝖗vor 1 Jahr

नेवासा की दुसरी कडे

Profilbild von Maharashtra_Garjana
Maharashtra_Garjanavor 1 Jahr

बाप गर्दी 🔥🔥🔥🔥🔥

Profilbild von जयेश 🎭
जयेश 🎭vor 1 Jahr

🔥🔥🔥✌🏻✌🏻✌🏻

Profilbild von Someshwar Solat
Someshwar Solatvor 1 Jahr

Kute ahe

Profilbild von Rajendra Patil
Rajendra Patilvor 1 Jahr

सगळीकडेच रेकॉर्ड ब्रेक गर्दी...🚩

Profilbild von Praviin Vibhute 02
Praviin Vibhute 02vor 1 Jahr

कुठे होती

Profilbild von Ranjeet
Ranjeetvor 1 Jahr

दोन्ही रडक्या बायका साधे प्रश्न विचारले की लगेच ब्लॉक करतात. टीम रडकीबाई, टोमणेबाई.. दोन्ही फावडे, आणि म्हणे हे महाराष्ट्र सांभाळणार.. प्रश्न : 1. दिशा सलीयन चा बलात्कार आणि खून का केला.? 2. पालघर साधूंना का मारले? 3. बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी विचार का पुसले.? Next CM.? 🤣😂😄

Ähnliche Videos

तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे! विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे! आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार! येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया! विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!

Amit Thackeray

10,933 Aufrufe • vor 1 Monat