Загрузка видео...

Не удалось загрузить видео

На главную

कुळदेवता कोण असतात ? - तारा भवाळकर

55,964 просмотров • 1 год назад •via X (Twitter)

Комментарии: 11

Фото профиля Ganesh
Ganesh1 год назад

माझ्या आई प्रमाणे सगळे कुलदैव आणि देवी महादेव आणि पार्वती ची स्वरूप आहेत... आता ही बया लाल पुस्तक जास्तच शिकलीय हिचच खर, आमची अडाणी आईला काय समजत म्हणा. असो.... तूर्तास एवढेच

Фото профиля सत्याचे प्रयोग 🔅
सत्याचे प्रयोग 🔅1 год назад

हिला सांगा स्त्रीला आईचा दर्जा देवून तिला देवत्व प्रदान करणे आणि नारी शक्तीचा सन्मान करणे हे फ़क्त सनातन हिंदू धर्मातच होते. इतर कोणत्याही धर्मात कुलदेवी ही संकल्पना नाही. या चेटकिणीला चार दिवस प्रसिद्धी काय मिळाली तर आता तिला वादग्रस्त विधाने करुन चर्चेत राहण्याची खाज आली..

Фото профиля Prof. 6Feet
Prof. 6Feet1 год назад

आई जगदंबा आणी आई तुळजाभवानी हे साक्षात शक्ति स्वरूप माता पार्वती आहेत. आपल्याच संस्कृतीबद्दल ज्ञानाचा एवढा अभाव अचंबित करणारा आहे. असले अशिक्षित टिप्पणी तुमच्याकडून शोभत नाहीत.

Фото профиля Solar Heavy
Solar Heavy1 год назад

- The Kingdom

Фото профиля श्रीमंत पवार - एक सूक्ष्म मावळा
श्रीमंत पवार - एक सूक्ष्म मावळा1 год назад

संपूर्ण व्हिडिओ वरील लिंक वर क्लिक करून पहा

Фото профиля All is well
All is well1 год назад

माझ्या आजीला म्हातारपणी भ्रम झाल्यानंतर ती असलंच काहीतरी बरळायची आणि तिचा ऐकून माझी चार वर्षाची मुलगी पण असंच काहीतरी बडबड करायची. आजीला डॉक्टरांनी कसलेसे औषध दिले आणि ती बरी झाली नंतर. त्या औषधाचं नाव माहीत नाही नाहीतर सांगितल असतं, पण डॉक्टरना दखाऊन बघा नक्की बरं वाटेल

Фото профиля The Hindu Jedi
The Hindu Jedi1 год назад

@LegalLro @lawinforce @legalhindudef Can You Please File Legal Complaint On This Woman.

Фото профиля Ashutosh Ishi
Ashutosh Ishi1 год назад

logic kuthe ahe? kuthe ahe logic?

Фото профиля विमुक्त
विमुक्त1 год назад

हिला शेवटी जी प्रसिद्धी हवी होती ती मिळू लागली आहे. यापलीकडे या वक्तव्याला अर्थ नाही "देवी जी स्त्री आहे" बिनडोक वक्तव्य. स्त्री कर्तृत्वाने वा गुरुकृपेने देवत्वाला पोचू शकते पण देवी ही स्त्री या मानवी पातळीची नसते, त्याहून खूप उच्च दर्जाची स्त्रीलिंगी विशेषता असलेली शक्ती असते

Фото профиля manya 1111
manya 11111 год назад

ही ज्या सांगते आहे त्या सगळ्या ग्राम देवता आहेत फक्त रेणुका म्हणजे यल्लमा ही कुलदेवता आहे आणि ती पार्वती चा अवतार होती infact तुलजा भवानी ही सुद्धा कुलदेवता आहे आणि कुलदेवता mostly पार्वती किंवा लक्ष्मी चा अवतार असतात ह्या बाईच फक्त वय झालं आहे हिला अध्यात्म माहित नाही

Фото профиля Manoj $apkal
Manoj $apkal1 год назад

या video ची link send करावी..

Похожие видео