正在加载视频...

视频加载失败

खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. #DevendraFadnavis #Maharashtra

126,503 次观看 • 2 年前 •via X (Twitter)

10 条评论

गुजराती जुमलेबाज ..😛😛 的头像
गुजराती जुमलेबाज ..😛😛2 年前

कमळे , ही महाराष्र्टाची संस्कृती आहे का ....?

सोनू बालगुडे पाटील🚩 的头像
सोनू बालगुडे पाटील🚩2 年前

बारका राणे शिव्या देतो तेव्हा कुठं जाते रे तुमची संस्कृती अन तळमळ..

Jivika ☮️🕊️🌻 的头像
Jivika ☮️🕊️🌻2 年前

कुजबुज मोहीम वाले बघा... अंगाशी आलं की अजित पवार, एकनाथ शिंदे यांना पुढे करणार आणि स्वतः चा बचाव करणार पण हेच सारखं राणे सारखे लोक काय काय बरळत सुटले त्यावर एक चकार शब्द कोणी काढणार नाही... हे लोक असतातच कायम इतरांच्या कुबड्या घेऊन वर जाणारे... #कुजबुजमोहिम

𝓾𝓽𝓴𝓪𝓻𝓼𝓱𝓪𝓷𝓪𝓷𝓭..🥀 的头像
𝓾𝓽𝓴𝓪𝓻𝓼𝓱𝓪𝓷𝓪𝓷𝓭..🥀2 年前

नित्या राणे भाजप चा कोण आहे? निल्या राणे भर सभेत अर्वाच बोलला त्यावेळी फडणवीस कुठे होता? नारायण राणे धमक्या देतोय तें कसं चाललं? आता भाजपा नें संस्कृती शिकवावी का?

Amogh Gaikwad (AG) 的头像
Amogh Gaikwad (AG)2 年前

खालच्या पातळीवर जाऊन आरोप करायचे, तपास यंत्रणा मागे लावायच्या आणि स्वतःच्या पक्षात प्रवेश करून शुद्धीकरण करायचे ही तुमची संस्कृती का?

गर्व से कहो हम हिंदु है ! 的头像
गर्व से कहो हम हिंदु है !2 年前

नवीन प्रवक्ता निर्माण केला का ? एका सामान्य नागरिकांच्या जिवाला धोका असल्यावर तो जर त्याचे मत मांडत असेल तर …. त्या सामान्य व्यक्तीच्या वक्तव्याची दखल घेतलीच पाहिजे , चौकशी केलीच पाहिजे …. जरांगेने हिमतीने नाव धेतले तर त्याची चौकशी होऊ द्या ! हिच आहे महाराष्ट्राची संस्कुती !

राकेश 的头像
राकेश2 年前

कोण स्पष्टीकरण देतोय फडणवीस साठी तर ज्यांनी स्वतः च्या पक्षाध्यक्षाचा विश्वासघात केलाय मुख्य मंत्री बनण्यासाठी.

Lie Hunter 的头像
Lie Hunter2 年前

पक्ष फोडण महाराष्ट्राची संस्कृती का ? भाजप आमदाराने पोलीस स्टेशन मद्ये गोळीबार करणे संस्कृती का? सर्वसामान्य वर ट्रॅप लावणे संस्कृती का? मराठ्या ना आरक्षण देऊन आराध्य कार्यकर्ते पाठवून ते घालवणे संस्कृती का? भरसभेत शिव्यादेणे संस्कृति का ?

XXX PORN SXEHUB🇲🇾 的头像
XXX PORN SXEHUB🇲🇾2 年前

आता #गद्दार महाराष्ट्राची संस्कृती शिकवणार का ? गद्दारी ही महाराष्ट्राची विकृती आहे विकृती

Dhiraj Chavan 的头像
Dhiraj Chavan2 年前

खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

相关视频

लोकशाहीत सरकारला प्रश्न विचारणे म्हणजे बदनामी नाही! हजारो कोटींचा प्रकल्प फक्त दोन महिन्यात त्याच्या निकृष्ट कामाबाबत प्रश्न विचारले तर मुख्यमंत्री त्यांना भाडे के टटू म्हणतात हे निषेधार्ह आहे! माझी बदनामी करा, पण महाराष्ट्राची बदनामी केली तर सोडणार नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आधी महाराष्ट्राची बदनामी नेमकी कोण करत आहे, याचा विचार करायला हवा! मिसिंग लिंक प्रकल्पावर प्रश्न विचारणारे, खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, अपघात आणि जनतेच्या पैशांचा हिशेब मागणारे लोक महाराष्ट्राची बदनामी करत नाहीत. उलट, हजारो कोटींचे प्रकल्प उभे करून काही महिन्यांतच त्यात दोष निर्माण होणे, जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणे आणि जनतेचा पैसा खड्ड्यात जाणे ही महाराष्ट्राची बदनामी आहे! लोकशाहीत जनतेच्या पैशातून उभे राहणाऱ्या प्रकल्पांबाबत पारदर्शकता अपेक्षित असणे,सरकारला जबाबदारी घ्यायल्या सांगणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. जर काम दर्जेदार असेल, तर टीकेला उत्तर तथ्यांनी द्यावे. पण प्रश्न विचारणाऱ्यांना बदनाम करणे, त्यांच्यावर आरोप करणे आणि टीकाकारांना भाड्याची लोक म्हणणे ही लोकशाहीला न शोभणारी भूमिका आहे. महाराष्ट्राची बदनामी टीका करणाऱ्यांमुळे होत नाही, तर अपूर्ण नियोजन, निकृष्ट कामे, अपघात, भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आणि उत्तरदायित्व टाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांमुळे, कंत्राटदारांमुळे होते. प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्या. कारण महाराष्ट्राची प्रतिष्ठा घोषणांनी नाही, तर चांगल्या कारभाराने टिकते!

Prof. Varsha Eknath Gaikwad

45,031 次观看 • 1 个月前