Loading video...

Video Failed to Load

Go Home

गां#' हा शब्द असंवैधानिक नाही, ती चीड आहे !

12,015 views • 3 months ago •via X (Twitter)

0 Comments

No comments available

Comments from the original post will appear here

Related Videos

साहिल वाकोडेच्या संस्थात्मक हत्ये प्रकरणी जी चौकशी चालू आहे, ती समाधानकारक नाही. ज्या पद्धतीने चौकशी झाली पाहिजे, ती पद्धतच पोलिसांनी अवलंबलेली नाही. फक्त दबावाखाली संबंधित कलम लावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आत्महत्येला प्रवृत्त केले असेल तर सात वर्षांची शिक्षा आहे. पोलिसांना स्वातंत्र्य आहे की, आरोपीला अटक करायची की नाही? साहिलच्या केसमध्ये दहा वर्षाची शिक्षा असताना पोलिसांनी आरोपीला पकडले का नाही? त्याला चौकशीसाठी का बोलावले नाही? न्यायालयासमोर का हजर केले नाही? पोलीस कधीही मुख्यमंत्र्यांशिवाय अशा गोष्टींमध्ये हात घालत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचाच यात हस्तक्षेप आहे का? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. #JusticeForSahilWakode

Prakash Ambedkar

10,384 views • 11 days ago

तरुणांचा आवाज आणि ताकद आज थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे! विद्यार्थ्यांचा हा ऐतिहासिक लढा बघून आम्ही सगळे त्यांचे फॉलोअर्स झालो आहोत. या हुकूमशाही सरकारला बॅकफूटवर ढकलण्याची ताकद फक्त आपल्या देशातील तरुणाईमध्ये आहे, आणि याचा मला सार्थ अभिमान आहे! आम्ही इथे फक्त विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहायला आलो आहोत. या आंदोलनात विद्यार्थ्यांना कोणी हात लावणार नाही आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. हा लढा तुमचा आहे आणि ही ताकदही तुमचीच आहे! या संपूर्ण आंदोलनात मुंबई पोलिसांनी दिलेल्या उत्तम सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार! येणाऱ्या २६ जुलैच्या 'तिरंगा मार्च'मध्ये असाच अभूतपूर्व प्रतिसाद द्या... २६ जुलैला भेटूया! विद्यार्थ्यांच्या हक्कांचा हा लढा असाच सुरू राहील!

Amit Thackeray

10,990 views • 2 months ago