Video wird geladen...
Video konnte nicht geladen werden
मराठीतला हमरीतुमरी... हा शब्द एकदम भारी आहे
15,655 Aufrufe • vor 3 Monaten •via X (Twitter)
16 Kommentare

तुझ्या पोस्ट खालील कमेंट वाच बुचक्कळकर मस्त करमणूक करतोस तू.... लाज वाटली पाहिजे आमदारकीचा पगार घेऊन भाजपच्या आय. टी सेल साठी काम करतोस

अतुल या नंतर चा भास्कर जाधव साहेबांनी तुला झापलेला व्हिडिओ टाक की

तुम्ही राज ठाकरें कडे गेले होतात .पकडले गेलात म्हणून गडकरी यांना फोन केला गेला .की ही निष्ठा

सतरंजी उचल्या, तुमचा पक्ष अयोध्येतील श्री राम मंदिरा दरोडा टाकला त्यात शेकडो कोटी रुपयांची लूट केली,

Bababbabaa Tujhi ulti sulti wartun khaltun sagli kadun thasun marli Ek bjp cha kiva shivsenecha neta dhaun aala nay tujhya sathi hi tujhi layki 🤣

मुतारी ओपनर

चंदा चोर! संडासवीर नावाच्या प्रचंड यशानंतर तुमचं नवीन नाव चंदा चोर 😂😂😂😂😂

चोपले नाही नशीब तुला @_BhaskarJadhav यांनी 😂😂😂😂

तू काय काम करतो तर गतिरोधक बांधायला मार्गदर्शन हे आपले कर्तृत्व 🫢🫢🫢

वोट चोर गद्दी छोड

हीरो बनायला गेला आणि झिरो बनुन आला

लायकी समजली का तुला गटारातोंडाच्या

ते स्पीड ब्रेकअप तुटलाय ते ठीक कर संडास वीर

तुला गार केला लोचन मजनु 🤣

सरकार निकामी आणि बेताल आहे ही असंसदीय भाषा आहे ? हे आजच समजतंय तुमच्याकडून

मंदिरातल्या चोरीवर काही बोला का
